Connect with us

1 महिना खावे मधा मध्ये भिजलेले लसून, मिळतील एवढे फायदे ज्याने तुम्ही दंग रहाल

Health

1 महिना खावे मधा मध्ये भिजलेले लसून, मिळतील एवढे फायदे ज्याने तुम्ही दंग रहाल

मध हे मानवाला निसर्गाने दिलेले एक वरदान आहे असे म्हंटले जाते. तर लसून मध्ये एलिसीन आणि फाइबर असते जे शरीराला अनेक पोषक तत्व देतात. मधा मध्ये एंटीबायोटिक आणि एंटी-बैक्टीरियल गुण भरपूर असतात, जे शरीराला निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. या दोघांना एकत्र खाण्यामुळे अनेक फायदे होतात. आयुर्वेद एक्स्पर्ट सांगतात की जर यांना आयुर्वेदाच्या नियामानुसार खाल्ले गेले तर ते आपल्याला अनेक आजारा मध्ये फायदेशीर होऊ शकतात.

दोन पद्धतीने खाऊ शकता

लसून आणि मध खाण्याची एक पद्धत अशी आहे कि तुम्ही एका काचेच्या भरणी मध्ये मध घेऊन त्यामध्ये लसून सोलून म्हणजेच त्याची साले काढून त्यामध्ये टाकावी आणि त्याला दररोज सकाळी उठल्यावर चावून चावून खावे.

दुसरी पद्धत अशी आहे कि दोन लसणाच्या पाकळ्यांना बारीक वाटून त्यामध्ये मध मिक्स करून खाणे. यामुळे तुम्हाला अनेक आजारा पासून सुटका मिळेल. काही आजार तर दोन-तीन दिवसातच बरे होतील. तर काही आजार बरे होण्यासाठी एक महिना लागू शकतो.

लसून आणि मधाचे काय फायदे आहेत

मध आणि लसून दोघांमध्ये एन्टीमाइक्रोबियल प्रोपर्टी असतात यामुळे सर्व प्रकारच्या इन्फेक्शन मध्ये हे एंटीबायोटिक औषधा प्रमाणे वापरले जाते.

अस्थमा असल्यास आराम देतो. यास रेगुलर खाण्यामुळे अस्थमा मध्ये आराम मिळतो.

हे शरीरातील टॉक्सिन काढतो यामुळे यास बॉडी डिटॉक्स करण्यासाठी वापरले जाऊ शकते.

मेटाबॉलिज्म वाढवतो आणि फैट कमी करतो यामुळे वजन कमी होते.

हृदयरोग असलेल्या लोकांसाठी अमृत. ज्यांना अटैक आला असेल त्यांनी दररोज यास घेतल्यामुळे ब्लॉक हळूहळू उघडू शकतात.

एन्टी माइक्रोबियल आणि एन्टी इन्फ्लामेट्री गुणांच्यामुळे सर्दी-खोकल्यात फायदेशीर.

हे मिश्रण कोलेस्ट्रॉल कमी करतो यामुळे ज्यांचा कोलेस्ट्रॉल जास्त असेल त्यांनी घ्यावे.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top