Marathi Statusviral

Holi Status: डोकेदुखी झाली तर खा गोळी, तुम्हा सगळ्यांना हैप्पी होळी, Holi चे मजेदार Status

होळी (Holi 2019) च्या निमित्ताने व्हाट्सप्प स्टेटस (WhatsApp Status) नसेल असे कसे होईल. धुलीवंदनाच्या दिवशी जेव्हा आपले चेहरे रंगेबेरंगी असतील तर आपले स्टेटस का नाही? या होळी साठी तुमच्यासाठी उत्तम व्हाट्सप्प आणि फेसबुक स्टेटस (WhatsApp & Facebook Status) ज्यांच्या शिवाय या ही होळी (Holi) पूर्ण होऊ शकत नाही. तर चला लावा हे मजेदार स्टेटस आणि सगळ्यांना बोला Happy Holi. आपल्या माहितीसाठी होळी (Holi 2019) होळी दहन 20 मार्च ला आहे तर धूलिवंदन 20 मार्च रोजी आहे. त्यामुळे तुम्ही हे स्टेटस 20 आणि 21 मार्च या दोन्ही दिवशी लावू शकता.

Rangachya Duniyet Sarv Dangle

Rang Birangi Rangat

Chimb Chimb Ole Zale

Happy Holi

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी, रंगामध्ये रंगून जाण्याआधी, होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी, पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी, तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे, होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

होळीच्या पवित्र अग्निमध्ये, निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो, अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो. होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

रंगून जाऊ रंगात आता, अखंड उठु दे मनी तरंग, तोडून सारे बंध सारे, असे उधळुया आज हे रंग… रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा, रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे… होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

Holi Dar Varshi Yete Aani sarvana rangun jate Te rang nighun jata Pan tumachya premacha rang tasach rahto. Happy Rangpanchami

Holi 2019: होळी दहनाच्या दिवशी बजरंगबली समोर करा हे छोटे काम, बनतील आपले बिघडलेले काम

होळी हा सण आपण सगळे मोठ्या आवडीने साजरा करतो आणि WhatsApp & Facebook Status आपला हा आनंद दुप्पट करतात. होळी दहनाच्या दिवशी आपल्या घरामध्ये पूरण पोळीचा बेत असतो. संध्याकाळी होळी दहनाच्या वेळी सगळ्यांच्या सोबत राहण्याची मजा काही वेगळीच असते. तर होळी मध्ये भाजलेल्या नारळाची म्हणजेच प्रसादाची चव तर अप्रतिम असते.

Marathi Status

महाराष्ट्रातील काही भागात धुलीवंदनाच्या दिवशी रंग खेळाला जातो तर काही भागात रंगपंचमीच्या दिवशी पण रंग कधीही खेळाला तरी त्याची मजा काही कमी होत नाही. तुम्हाला वरील Holi Stats आवडले असतील अशी आशा आहे जर तुम्हाला आवडले असतील तर ही पोस्टला लाईक करण्यास विसरू नका.

Gudi Padwa 2019 Wishes Marathi

होळी (Holi 2019) च्या निमित्ताने व्हाट्सप्प स्टेटस (WhatsApp Status) नसेल असे कसे होईल. धुलीवंदनाच्या दिवशी जेव्हा आपले चेहरे रंगेबेरंगी असतील तर आपले स्टेटस का नाही? या होळी साठी तुमच्यासाठी उत्तम व्हाट्सप्प आणि फेसबुक स्टेटस (WhatsApp & Facebook Status) ज्यांच्या शिवाय या ही होळी (Holi) पूर्ण होऊ शकत नाही. तर चला लावा हे मजेदार स्टेटस आणि सगळ्यांना बोला Happy Holi. आपल्या माहितीसाठी होळी (Holi 2019) होळी दहन 20 मार्च ला आहे तर धूलिवंदन 20 मार्च रोजी आहे. त्यामुळे तुम्ही हे स्टेटस 20 आणि 21 मार्च या दोन्ही दिवशी लावू शकता.

सगळ्यात शेवटी आमच्या कडून तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा, तुमच्या जीवनातील सगळ्या समस्या आणि दुःख होळी मध्ये दहन होऊन सुखाचे आगमन व्हावे ही ईश्वर चरणी प्रार्थना.

Tags : Holi, Holi 2019, Holi Status, Holi Shayari, Holi Images, Holi WhatsApp Status, होली, होली 2019

Tags
Show More

Related Articles

Back to top button
Close