Connect with us

या तेलामुळे केस कधीच सफेद होणार नाहीत, हे केसांना एवढे घनदाट बनवेल की तुम्हाला कंगवा करताना त्रास होईल, ज्यांनी वापरले त्यांनी याला लावणे सोडले नाही

Hair Care

या तेलामुळे केस कधीच सफेद होणार नाहीत, हे केसांना एवढे घनदाट बनवेल की तुम्हाला कंगवा करताना त्रास होईल, ज्यांनी वापरले त्यांनी याला लावणे सोडले नाही

आज आम्ही तुम्हाला केसांच्या सर्व समस्यांपासून सुटका देणारे तेल सांगत आहोत. सुंदर, काळे आणि चमकदार केस प्रत्येक महिलेच्या सुंदरतेची शोभा वाढवतात. पूर्वीच्या काळी महिला आपल्या केसांच्या देखभालीसाठी अनेक उपाय करायच्या ज्यामुळे त्यांचे केस काळे, चमकदार आणि लांब बनायचे. त्या उपायामुळे केसांच्या जवळपास सर्व समस्या दूर करता येत असे.

लांब केस मिळवण्यासाठी फक्त चांगले उत्पादने वापरून उपयोग नाही तर केसांची योग्य देखरेख करणेही तेवढेच महत्वाचे आहे. अनेक वेळा महागड्या उत्पादनातूनही केसांना पाहिजे असलेले पोषक तत्व मिळत नाही आणि केस तुटण्याची समस्या, केस सफेद होण्याची समस्या इत्यादी होतात.

याच सोबत उपयुक्त आहार घेतला गेला नाही तर केसांना आवश्यक पोषक तत्व मिळत नाही त्यामुळे देखील केसांची वाढ थांबते किंवा मंदावते.

लांब केस मिळवण्यासाठी केसांना नियमित तेल लावले पाहिजे आणि सोबतच केसांना मसाज केला पाहिजे ज्यामुळे केसांना आवश्यक असलेले तत्व त्यांना मिळतील आणि केस लांब होतील.

साहित्य :

ब्राह्मी पाउडर-25 ग्राम

आंवळा पाउडर-25 ग्राम

भृंगराज पाउडर-25 ग्राम

जटामांसी पाउडर-25 ग्राम

मेथी दाने पेस्ट

कांद्याचा रस- 2 किंवा 3 चमचे

मेहंदी पेस्ट

कड़ी पत्ता पेस्ट

नागरमोथा पाउडर- -25 ग्राम

कृती :

एक लोखंडी कढइ किंवा भांडे घ्या

यामध्ये ब्राह्मी पाउडर, आंवळा पाउडर, भृंगराज पाउडर, जटामांसी पाउडर, मेथी दाना पेस्ट, कांदा रस, मेहंदी पेस्ट, कड़ी पत्ता पेस्ट,  नागरमोथा पाउडर टाका आणि यामध्ये पाणी टाकून दोन दिवस भिजत ठेवा.

आता या मिश्रणात नारळाचे तेल, थोडे एरंडी तेल आणि तिळाचे तेल टाकून हलक्या आचेवर शिजवा जेव्हा पर्यंत पाणी उडून जात नाही आणि खाली फक्त तेल शिल्लक राहत नाही.

आता या मिश्रणाला गाळा आणि कोणत्याही हवाबंद बाटली मध्ये भरा. दररोज झोपण्या पूर्वी हे तेल कोमट करून डोक्यावर मालिश करा. हे तेल लावल्यामुळे केस सफेद होत नाही, तसेच हे तेल केसांना घनदाट बनवेल आणि केसांच्या सर्व समस्या दूर करेल.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : अमरवेलीची ही सोप्पी टिप्स केसांना म्हातारपणा पर्यंत ठेवेल काळे, लांब आणि घनदाट

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top