Uncategorized

या घरगुती उपायाला केल्याने उघडतील शरीरातील सर्व बंद नसा

आजकाल बहुतेक लोक कोणत्याना कोणत्या समस्येने त्रस्त असतात, ज्यामुळे ते अत्यंत तणावा मध्ये असतात, ज्या कारणाने त्यांना अनेक आजाराने घेरलेले असते. जर एखादा व्यक्ती जास्त तणावाचा शिकार झाला तर त्याच्या शरीरातील कोणतीही नस ब्लोक होऊ शकते. त्यामुळे त्याच्या शरीराचा तो भाग काम करणे बंद पडतो. आज आम्ही तुम्हाला असा घरगुती उपाय सांगत आहोत ज्यामुळे खालपासून ते वरपर्यंत शरीरातील सर्व ब्लोक नसे उघडतील.

घरगुती उपाय बनवण्यासाठी साहित्य

1 ग्राम दालचिनी

10 ग्राम काळे मिरी

10 ग्राम तेज पत्ता

10 ग्राम टरबूज बियांचा गर

10 ग्राम खडीसाखर

10 ग्राम अक्रोड

10 ग्राम अलसी (फ्लेक्स)

घरगुती उपाय बनवण्याची पद्धत

वर दिलेले सर्व साहित्य मिक्सर मध्ये बारीक पावडर करून घ्यावी आणि 6-6 ग्रामच्या पुड्या बांधून घ्याव्यात.

असे करावे सेवन

रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमात पाण्याच्या सोबत सेवन करावे आणि त्यानंतर 1 तास काहीही खाऊ नये. असे केल्याने कधीही समस्या होणार नाही. तसेच जर नस बंद असेल तर ती उघडेल. हा घरगुती उपाय हार्ट पेशंटसाठी देखील फायदेशीर आहे. तुम्हाला कधीही हार्टअटैक किंवा लकवा यासारखी समस्या होणार नाही.

Related Articles

Back to top button