Uncategorized

ही आहे पाकिस्तानला हरवून गोल्ड जिंकणाऱ्या इंडियन टीमची खेळाडू, धुण्या-भांड्यात जातंय आयुष्य

एशियन गेम्स मध्ये गोल्ड जिंकल्या नंतर देखील द्यावंतीकडे सरकार लक्ष देत नाही आहे. नोकरी देणे तर दूरची गोष्ट आहे. तिच्या दैनंदिनीमध्ये शिक्षणा सोबतच घरचे काम देखील समाविष्ट आहे.

द्यावंती सांगते ती पाचवी मध्ये असल्या पासून कबड्डी खेळत आहे. आता पर्यंत 8 राष्ट्रीय स्पर्धा खेळल्या आहेत.

में महिन्यात झालेल्या पहिल्या एशियन वूमन सर्कल स्टाईल कबड्डी चैंपियनशिप मध्ये तीने भारतीय टीमचे प्रतिनिधित्व केले आहे.

याच टीमने फाइनल मध्ये पाकिस्तानला हरवून गोल्ड जिंकले होते.

द्यावंतीचे लग्न 2 वर्षापूर्वी झाले होते. ती घरातील काम सांभाळते. सध्या ती माहेरी राहून दररोज रोहतक एमडीयू मधून एमपीएड चे शिक्षण घेत आहे.


Show More

Related Articles

Back to top button