Breaking News

कोंबडी ने केला अप्रतिम स्टंट अंडे हवेत उडवून केले कारनामे Video डोक्याच दही करून टाकेल

चित्रपटामध्ये विशेषतः साऊथच्या चित्रपटामध्ये आपण अनेक स्टंट सीन पाहिले असतील पण एखाद्या कोंबडीचा स्टंट सीन आपण कधी पाहिला आहेत का? पण सध्या एका कोंबड्याच्या स्टंट व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ लोकांच्या खूप पसंतीस येत आहे. या व्हिडीओ मध्ये दावा केला गेला आहे कि व्हिडीओ मध्ये जी कोंबडी आहे ती अंड्यासोबत स्टंट करत आहे.

व्हिडीओ एवढा जबरदस्त आहे कि व्हिडीओ एकदा पाहून यावर विश्वास ठेवणे कठीण होते असे कसे होऊ शकते. कोंबडी अंड्याच्या सोबत असा स्टंट करत आहे जसे काही हे तिचे रोजचेच काम आहे.

या व्हिडिओची चर्चा तेव्हा सुरु झाली जेव्हा हा व्हिडीओ IPS रूपिन शर्मा यांनी ट्विटर वर शेयर केला. त्यांनी कैप्शन मध्ये लिहिले ‘#UEFA and #COPA being watched daily….’

पहा मजेदार व्हिडीओ…

हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे आणि या वर लोकांनी खुप मजेदार कमेंट्सचा वर्षाव देखील केला आहे.

काय म्हणता हे खरं असेल का?

तर काही लोकांनी बरोबर ओळखलं आहे असं वाटत.

तुम्हाला कसा वाटला हा व्हिडीओ… हा एडिटेड व्हिडीओ आहे का रियल मध्ये कोंबडीने स्टंट केला असेल कमेंट मध्ये सांगा…

About V Amit

आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.