JhoomeJoPathaan: ट्विटर वर ट्रेंड करत आहे झुमे जो पठाण, काय आहे भानगड तुम्हाला माहीत आहे का?

JhoomeJoPathaan: शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा बॉलिवूड (Bollywood) मधला मोठा स्टार आहे. त्याचा नवीन चित्रपट पठाण (Pathaan) 25 January 2023 रोजी रिलीज होत आहे.

सध्या शाहरुख खानच्या पठाण फिल्मचे नवीन गाणे झुमे जो पठाण (JhoomeJoPathaan) ट्विटर (Twitter) वर ट्रेंड करत आहे.

Jhoome Jo Pathaan

या नवीन गाण्या मध्ये शाहरुख आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) डान्स करताना दिसत आहेत. Jhoome Jo Pathaan गाण्याचे म्युजिक Vishal Sheykhar ने दिले आहे.

Arijit Singh, Sukriti Kakar, Vishal and Sheykhar हे Jhoome Jo Pathaan गाण्याचे गायक आहेत. या गाण्याला आता पर्यंत 7 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूव युट्युबवर मिळाले आहेत.

सरकारी योजना, नोकरी, राशी भविष्य आणि सर्व बातम्या व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा ग्रुप जॉईन करा.

महत्वाची सूचना व्हाट्सअप मध्ये लॉंडींग स्क्रीन दिसत असल्यास बॅक करून पुन्हा वरील लिंकवर क्लिक करा आणि आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Follow us on

Sharing Is Caring: