astrology

5 गोष्टींची काळजी आपल्या पर्स किंवा पाकीटा बद्दल घेतली पाहिजे, अन्यथा पाकीट राहते नेहमी रिकामेच

पर्स मध्ये काही अश्या गोष्टी ठेवल्या ज्यामुळे निगेटिव्ह एनर्जी येतात तर त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. ज्योतिष शास्त्रानुसार पर्स मध्ये काही विशेष गोष्टी ठेवल्यामुळे बरकत वाढते आणि शुभ फळ प्राप्त होतात. याविरुध्द जर पर्स मध्ये काही अश्या गोष्टी आहे ज्या ठेवल्यामुळे निगेटिव्ह एनर्जी वाढते त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. या गोष्टी तुमच्या दुर्भाग्याचे कारण बनू शकतात. यासाठी या गोष्टी आजच आपल्या पर्स मधून बाहेर काढा. चला पाहू कोणत्या गोष्टी निगेटिव्ह एनर्जी वाढवतात ज्या पर्स मधून बाहेर काढल्या पाहिजेत.

अशी कागदे ज्यांचा तुम्हाला आता काही उपयोग नाही आहे, ते पर्स मध्ये ठेवले नाही पाहिजे. यामुळे निगेटिव्ह एनर्जी वाढते.

पर्स मध्ये अश्लील चित्र किंवा सामग्री ठेवू नये. यामुळे पर्सची बरकत समाप्त होते.

देवाचे फाटलेले फोटो कधीही पर्स मध्ये ठेवू नये. यांना वाहत्या नदीमध्ये प्रवाहित करावे आणि नवीन फोटो ठेवावे.

पर्स मध्ये अनावश्यक वस्तू ठेवल्यामुळे देखील निगेटिव्हिटी वाढते. ज्यावस्तू कामाच्या नाहीत त्यांना पर्सच्या बाहेर काढले पाहिजे.

पर्स फाटली असेल तर तीला लगेच बदलली पाहिजे. नाहीतर ते तुमच्या दुर्भाग्याचे कारण बनू शकते.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : धन लाभ व प्रमोशनसाठी करा कवडीचे हे सोप्पे उपाय


Show More

Related Articles

Back to top button