foodhealth

मळलेले पीठ फ्रीज मध्ये ठेवणे, होऊ शकते तुमच्यासाठी जीवघेणे

आपण आपल्या घरामध्ये नेहमी असे होते, जेव्हा रात्री जेवण शिल्लक राहते, कापलेले बटाटे असो किंवा सलाड, पोळीसाठी भिजवलेले पीठ किंवा चटणी सर्व फ्रीज मध्ये ठेवले जाते. पण तुम्हाला माहित आहे का, की काही अश्या वस्तू आहेत ज्यांना फ्रीज मध्ये ठेवल्याने काही फायदा होत नाही. कितीही कमी टेम्प्रेचर असले तरी देखील वस्तू काही वेळानंतर तुमच्यासाठी बेकार होऊन जातात, एवढेच नाही तर जीवघेण्या होतात. अशीच एक वस्तू आहे मळून ठेवलेले पीठ. ज्याबद्दल डॉक्टर पासून ते वैद्या पर्यंत सर्व ठेवण्यास मनाई करतात, कारण या पासून बनलेल्या पोळ्या तुमच्यासाठी अत्यंत नुकसानदायक असतात. आज याबद्दल विस्ताराने माहिती घेऊ..

निरोगी मस्तिष्कासाठी निरोगी शरीर आवश्यक आहे. त्यामुळे शरीराला निरोगी ठेवण्यासाठी काही नियम आणि कायदे बनवले गेलेले आहेत. खास करून खानपान संबंधी आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे कि भोजन हे नेहमी ताजे खावे. आयुर्वेदामध्ये देखील याचे वर्णन आहे, ज्यामध्ये सांगितले गेले आहे कि शिळे अन्न कधी खाऊ नये. परंतु आजच्या युगामध्ये जेव्हा पासून फ्रीज आला आहे. तेव्हा पासून खाण्यापिण्याच्या वस्तू त्यामध्ये सुरक्षित राहतात असा भ्रम आहे.

साधारण पाने भारतीय महिलांची सवय आहे कि त्या एकाच वेळी दोन ते तीन वेळचे पीठ पोळी बनवण्यासाठी मळून ठेवतात. कारण आजकाल प्रत्येक घरामध्ये फ्रीज आहे. याच्या मदतीने महिला उरलेली कणिक साठवून ठेवतात. महिलांना वाटते कि फ्रीज मध्ये ठेवलेले कणिक लवकर खराब होत नाही. त्यामुळे त्यांना हवे असेल तेव्हा झटपट पोळ्या बनवण्यासाठी असे करणे त्यांना योग्य वाटते. पण त्यांना हे माहित नाही कि ज्या तत्परतेने त्या गरम पोळी बनवण्यास तयार होतात, ते कणिक खाण्या योग्य नसते.

वैज्ञानिक लोकांच्या अनुसार फ्रीज मध्ये ठेवलेले हे ताज्या अन्नाच्या तुलनेत पोषक तत्वाने कमी असतात. फ्रीज मध्ये ठेवल्याने अन्नातील पोषक तत्व कमी होतात. त्यामुळे असे अन्न फक्त पोट भरण्याचे काम करते त्यामुळे शरीराला पोषक तत्व मिळत नाहीत.

खाद्य पदार्थाचे तज्ञ सांगतात कि पीठ मळल्यानंतर त्याचा त्वरित वापर केला पाहिजे त्यामध्ये असे अनेक रासायनिक बदल होतात जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. फ्रीज मध्ये पीठ मळून ठेवल्यामुळे फ्रीज मध्ये असलेले काही हानिकारक किरणांचा प्रभाव देखील त्यावर होतो, अनेक वेळा ते कणिक खराब करतात. त्यामुळे जेव्हा अश्या कणकेची पोळी बनवली जाते तेव्हा ती खाण्यामुळे आजार होणे स्वाभाविक आहे.

तसेच शिळ्या कणके पासून बनलेल्या पोळ्या बद्दल डॉक्टर म्हणतात कि अश्या पोळ्यांच्यामुळे पोटाचे आजार होतात. त्यामुळे लोकांनी हे टाळावे. शिळे अन्न खाण्यामुळे लोकांना गैसची समस्या देखील होते. सोबत मूळव्याध होण्याची शक्यता असते.

घरामध्ये जेवढ्या पोळ्या पाहिजेत तेवढेच पीठ मळले पाहिजे. ताज्या कणकेच्या पोळ्या जास्त स्वादिष्ट आणि पौष्टिक असतात आणि याचा आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. कारण कणिक ठेवल्याने खराब होते.


Show More

Related Articles

Back to top button