Breaking News

Disha Patani चे फोटो घेतल्याने नाराज झाला बॉडीगार्ड, सोशल मीडिया वर लोक देत आहेत असे रिएक्शन…

Disha Patani: Malang ऐक्ट्रेस दिशा पाटनी बर्‍याचदा पार्टीज, शॉपिंग, रेस्टॉरंट्स आणि जिम वर्कआउटसाठी येत असताना दिसली.हल्लीच काही फोटोग्राफरनी दिशा पाटनीचे फोटो घेण्याचा प्रयत्न केला, दरम्यान दिशा पाटनीचे बॉडीगार्ड मध्ये आले आणि त्यांनी फोटोग्राफर्सना धक्का-बुक्की केली.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला असून, ज्यामध्ये दिशा गर्दीतून मार्ग काढत आपल्या गाडी मध्ये बसण्यासाठी जात आहे. तेवड्यात एक फोटोग्राफर दरवाजा जवळून तिचा फोटो घेण्याचा प्रयत्न करतो. अश्यात दिशा सोबत असलेला बॉडीगार्ड अचानक फोटोग्राफरला धक्का देतो. या नंतर फोटोग्राफर ओरडतो.

Disha Patani, Actress Disha Patani, Disha Patani0 Body Guard, Disha Patani Get Angry When a Photographer Took Pictures, Baaghi 2 Actress Disha Patani, Disha Patani Bold Pictures, Disha Patani Biography, Disha Patani Photos, entertainment news, bollywood news, television news

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने सांगितले की- तुम्ही अगोदर सेलिब्रिटींना जागा देणे शिकले पाहिजे. तर कोणी म्हटलं – ‘तुम्ही प्रत्येक ठिकाणी का जाता जेथे हे लोक जातात’ कोणीतरी म्हटले आहे – तुम्हा लोकांना मॅनर्स नाहीत. तर कोणी सांगितले की त्यांनाही वैयक्तिक आयुष्य आहे  त्यांना त्यांची स्पेस दिली पाहिजे. कोणीतरी म्हटले की हे बॉडीगार्ड आपली ड्युटी करत आहेत पण त्यांनीही योग्य प्रकारे वागले पाहिजे. बहुतेक लोक यामध्ये फोटोग्राफरची चूक असल्याचे मानत आहेत. व्हिडिओ पहा: –

आपल्या माहितीसाठी, यापूर्वी देखील असे अनेकदा फोटोग्राफर आणि स्टार्सच्या बॉडीगार्डस मध्ये घटना घडल्या आहेत. तसंच काही वेळा असेही झाले आहे जेव्हा स्टार्स स्वतः फोटोग्राफरवर भडकले होते. बिग बॉस शोच्या लाँचिंग दरम्यान हे दिसून आले होते.

दरम्यान, सलमान खान अचानक रागाच्या भरात दिसला. या कार्यक्रमाचे होस्ट असलेला सलमान खान या कार्यक्रमात फोटोग्राफरवर भडकलेला दिसला होता. फोटोग्राफरवर भडकलेल्या सलमान खानचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.