Breaking News
Home / बातम्या / या 3 राशींसाठी तांब्याची अंगठी परिधान करणे असते शुभ

या 3 राशींसाठी तांब्याची अंगठी परिधान करणे असते शुभ

ज्योतिष शास्त्र मध्ये तांबे हे अत्यंत पवित्र आणि शुद्ध धातू मानले आहे. तांब्याची अंगठी परिधान करणाऱ्याला चांगले आरोग्य मिळण्यासोबतच इतर अनेक लाभ मिळतात. सूर्य आणि मंगळ यांचा धातू तांबे आहे आणि हिंदू धर्मात सोने, चांदी आणि तांबे हे तीन धातू पवित्र मानले गेले आहेत. त्यामुळे पूजा-अर्चना करताना तांब्याच्या भांड्यांचा वापर केला जातो. आज आपण जाणून घेणार आहोत त्या भाग्यशाली राशी बद्दल ज्यांनी तांब्याची अंगठी परिधान करणे शुभ मानले जाते.

सिंह राशी : सिंह राशीवर सूर्याचा प्रभाव जास्त असतो ज्यामुळे या राशीसाठी तांब्याची अंगठी जास्त भाग्यशाली मानली जाते. तांब्याची अंगठी धारण केल्याने या राशीच्या धन संचय वाढतो. कमी प्रयत्ना मध्ये जास्त यश मिळेल.

मेष राशी : मेष राशीच्या लोकांनी तांब्याची अंगठी आवश्य परिधान केली पाहिजे कारण तांब्याची अंगठी परिधान केल्याने कुटुंबात सुख-शांती राहते आणि यांचे भाग्य चमकते. मुलांच्या बाबतीतील आपल्या सगळ्या चिंता दूर होतील.

कन्या राशी : कन्या राशीच्या लोकांवर सूर्याचा जास्त प्रभाव असतो. त्यामुळे या राशीच्या लोकांनी देखील तांब्याची अंगठी परिधान करणे त्यांच्यासाठी लाभदायक ठरते. आपले खरे प्रेम आपल्या आयुष्यात पुन्हा येण्याची शक्यता वाढते.टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

About V Amit