Gold Price Today: सोन्याचे भाव आज किती? पहा काय आहे 10 ग्राम सोन्याची किंमत

Gold Price Today: भारतीय लोकांच्या मनामध्ये सोने (Gold) एक महत्वाचे स्थान मिळवून आहे. भारतीय लोकांना सोन्याचे दागिने म्हणून वापरणे आणि सोन्यात गुंतवणूक करणे दोन्ही आवडते.

यामुळेच भारतामध्ये सोन्याची मागणी नेहमीच चांगली असते. आपल्या देशात सोन्याचे दररोज बदलत असतात. त्यामुळे Updated Gold Price माहीत असणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊ New Gold Price काय आहेत.

गुडरिटर्न्स वेबसाईट अनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५२,२५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५७,०६० प्रति १० ग्रॅम आहे.

पुण्यामध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,२५० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५७,०६० रुपये असेल.

नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,२५० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५७,०६० रुपये इतका असेल.

नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,२८० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५७,०९० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ७२३ रुपये आहे.

सरकारी योजना, नोकरी, राशी भविष्य आणि सर्व बातम्या व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा ग्रुप जॉईन करा.

महत्वाची सूचना व्हाट्सअप मध्ये लॉंडींग स्क्रीन दिसत असल्यास बॅक करून पुन्हा वरील लिंकवर क्लिक करा आणि आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Follow us on

Sharing Is Caring: