Business Idea : मार्केट मधील सर्वाधिक मागणी (Highest Demand) असलेला हा बिजनेस लवकरच सुरुवात करा.
या बिजनेस मधून तुम्ही एका महिन्यात लाखो रुपये छापाल, आज आपण एक New Business Plan बद्दल जाणून घेऊ.
जर तुम्हाला चांगला व्यवसायीक बनायचे असेल तर हा तुमच्यासाठी एक उत्तम व्यवसाय आहे.
ज्या Business Idea बद्दल आम्ही तुमच्याशी बोलणार आहोत त्यामध्ये कमाई (Bumper Earn Money) प्रचंड आहे पण फक्त तुमच्या विक्रीची आणि वस्तूची गुणवत्ता चांगली पाहिजे.
सर्वाधिक मागणी असलेला Sweet Shop Business Idea
मिठाईला मार्केट मध्ये नेहमीच आणि प्रत्येक हंगामात प्रचंड मागणी असते. लग्नापासून सणासुदीपर्यंत सगळीकडे मिठाई लागते, त्यामुळे जर तुम्ही जर हे काम केले तर यश मिळण्याची शक्यता जास्त राहील. आजकाल कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी मिठाईचे खूप महत्त्व आहे.
हा बिजनेस कसा सुरू करायचा?
सर्वात आधी तुमचे एखादे चांगले लोकेशन वर मिठाईचे दुकान असावे किंवा जागा भाड्याने घ्यावी लागेल. यानंतर, मिठाईचा मेनू आणि लोकांना कोणत्या गोष्टी अधिक आवडतात ते ठरवा.
मग तुम्हाला दुकान उघडण्यापूर्वी FSSAI कडून फूड लायसन्स घ्यावे लागेल. यानंतर, तुम्ही 4-5 लाख भांडवलामध्ये मिठाईच्या दुकानाचा बिजनेस सुरू करू शकता.
जाणून घ्या किती होईल कमाई?
स्वीट शॉप बिझनेस आयडिया मधून कमाईबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही सामान्य दिवसात 30-40 हजार कमवू शकता.
तुम्ही सहज पैसे कमवू शकता, पण सणांच्या काळात तुम्ही एका दिवसात जास्त पैसे कमवू शकता.
जेवढी जास्त मिठाई विक्री होईल तेवढी कमाई जास्त होईल.