Bank FD Scheme: प्रायव्हेट सेक्टरमधील IDBI बँक 13 जानेवारीला नवीन FD योजना लॉन्च केली आहे, ज्याचे नाव आहे “चिंरजीवी सुपर सीनियर सिटिझन FD योजना”. ही योजना विशेषतः 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत बँक 4 टेन्योरचे पर्याय देते. जास्तीत जास्त व्याजदर 8.05% आहे. IDBI चिंरजीवी सुपर सीनियर सिटिझन FD च्या व्याजदर उत्सव FD स्कीम बकेट च्या कालावधीसाठी लागू असतील. याशिवाय, या योजनेत प्रीमेच्योर विड्रॉलची परवानगीही दिली जाते.
किती मिळणार रिटर्न? (IDBI Chiranjeevi FD Scheme)
IDBI बँकेच्या चिंरजीवी सुपर सीनियर सिटिझन FD योजना अंतर्गत:
- 375 दिवसांसाठी: 7.90% व्याजदर
- 444 दिवसांसाठी: 8% व्याजदर
- 555 दिवसांसाठी: 8.05% व्याजदर
- 700 दिवसांसाठी: 7.85% रिटर्न
उत्सव FD योजनेची डेडलाइन काय आहे? (IDBI Bank FD)
IDBI बँकेने आपल्या उत्सव कॉलेबल FD योजनेची डेडलाइन वाढवली आहे.
- ग्राहक 555 दिवसांच्या नवीन टेन्योरमध्ये 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत गुंतवणूक करू शकतात.
- 300 दिवस, 375 दिवस, 444 दिवस आणि 700 दिवसांमध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2025 आहे.
उत्सव FD योजनेअंतर्गत व्याजदर:
- सामान्य नागरिकांसाठी:
- 300 दिवस: 7.05%
- 375 दिवस: 7.25%
- 444 दिवस: 7.35%
- 555 दिवस: 7.40%
- 700 दिवस: 7.20%
- वरिष्ठ नागरिकांसाठी: 0.50% अतिरिक्त व्याज.
रेगुलर FD साठी व्याजदर: (Fixed Deposit)
- 7 ते 30 दिवस: 3%
- 31 ते 45 दिवस: 3.25%
- 46 ते 60 दिवस: 4.50%
- 61 ते 90 दिवस: 4.75%
- 91 दिवस ते 6 महिने: 5.50%
- 6 महिने 1 दिवस ते 270 दिवस: 6%
- 271 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी: 6.25%
- 1 वर्ष ते 2 वर्षे: 6.80%
- 2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी: 7%
- 3 वर्षे ते 5 वर्षे: 6.50%
- 5 वर्षे ते 10 वर्षे: 6.25%
- 10 वर्षे ते 20 वर्षे: 4.80%
- 5 वर्षे टॅक्स सेव्हर FD: 6.50%