Relationship
समवयीन मुली नाही तर वयाने मोठ्या महिला आवडतात मुलांना
प्रेम हे या जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. ते झाल्यावर आपल्याला जगातील प्रत्येक गोष्ट सुंदर आणि चांगली वाटू लागते. प्रेम होण्यासाठी कोणत्याही वयाची किंवा जाती-धर्म आणि ठिकाणाची अट नसते, ते तर आपोआप होते. त्यासाठी कोणी जबरदस्ती करू शकत नाही आणि जबरदस्ती केल्याने प्रेम होते असेही नाही.
तसे पाहता मुलींना आपल्या पेक्षा मोठे मुले किंवा पुरुषा सोबत प्रेम होते हे आपण सर्व मानतो आणि हे आपल्याला माहीत आहे. पण तुम्ही विचार केला आहे का की वयाबाबतचे हे आकर्षण मुलांना पण असते का.
एका सर्वे मध्ये अशी माहीती समोर आली आहे की दिवस रात्र मुलींच्या पुढे मागे फिरणाऱ्या मुलांना त्या मुली तर हव्याच असतात पण त्यांना त्यांच्या पेक्षा मोठ्या स्त्रियांचे पण प्रचंड आकर्षण असते. यामागील कारणे समजल्यावर तर तुम्ही थक्क राहाल.
आजकालची कॉलेजमध्ये जाणारे तरुण मुलींच्या मागे एक डेटवर जाण्यासाठी तडफडत असातात पण त्यांना लग्न झालेल्या बायका जास्त आवडतात हे त्यांनी मान्य केले आहे. यामागे कारण काय आहे हे ही त्यांनी सांगितले आहे.
लग्न झालेल्या स्त्रियांना सेक्सचा अनुभव असतो त्यामुळे त्या सेक्स संबंधीचे ज्ञान मुलांना देतात तसेच त्यांना नवीन नवीन पद्धती शिकवतात हे एक कारण असते.
तर वयाने मोठ्या स्त्रिया मुलांची जास्त काळजी घेतात त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष देतात त्यांच्यावर जास्त प्रेम करतात हे देखील कारण असते.
मोठ्या वयाच्या स्त्री सोबत मुलांना वेळ घालवणे आणि फिरायला जाने आवडते.
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आजकालचे तरुण कॉलेज बंक करून महिलांना भेटण्यासाठी जातात. जेथे ते आपला वेळ घालवतात. काही मुलेतर आपल्या नातेवाईक महीले सोबतच नाते बनवतात.
तरी या सर्वेतून हाच निष्कर्ष निघत आहे की मुलींच्या प्रमाणे आजकालच्या मुलांना सुध्दा अनुभवी सोबती हवाहवासा वाटत आहे.
