celebritiesentertenment

बॉलिवुडच्या या 10 स्टार्सच्या मुली आहेत अत्यंत सुंदर, 7 नंबरच्या स्टारची मुलगी तर दिसते परी

बॉलीवूड मध्ये सुंदर दिसणाऱ्या अभिनेत्रींची काही कमी नाही आहे. पण आज या पोस्ट मध्ये आपण 10 प्रसिध्द स्टार्सच्या 10 सुंदर मुलींना भेटणार आहोत.

आमिर खान

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांची मुलगी इरा खान अत्यंत सुंदर आहे. इरा ही आमिरची पहिली पत्नी रीना दत्ता आणि आमिर खान यांची मुलगी आहे.

सैफ अली खान

सैफ अली खान यांची मुलगी सारा अली खान आजच्या पिढीतील सगळ्यात सुंदर स्टार किड्स मधील एक आहे. सारा अली खान ही अमृता सिंह आणि सैफ अली खानन यांची मुलगी आहे.

श्रीदेवी

श्रीदेवी यांची मुलगी ख़ुशी कपूर देखील सुंदर आणि स्टाइलिश आहे. जान्हवी कपूर नंतर ख़ुशी देखील बॉलीवूड मध्ये लवकरच डेब्यू करणार आहे.

संजय कपूर

सुपरहिट चित्रपट राजा मधील संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूर बहुतेक वेळा बॉलीवूड इवेंट मध्ये दिसून येते.

शाहरुख खान

शाहरुख खान यांची मुलगी सुहाना खान बॉलीवूड मधील एक प्रसिध्द स्टार किड्स मधील एक आहे. सुहाना सोशल मिडीया वर आपले फोटोज नेहमी शेयर करत असते.

जैकी श्रॉफ

जैकी श्रॉफ यांच्या मुलीचे नाव कृष्णा श्रॉफ आहे. कृष्णा श्रॉफ देखील अत्यंत ग्लैमरस आहे. तिचे सोशल मिडीयावर लाखो फॉलोअर्स आहेत.

पूजा बेदी

आपल्या काळातील हॉटअभिनेत्री पूजा बेदी यांची मुलगी आलिया बेदी एक सुंदर स्टार किड्स आहे. ती लवकरच बॉलीवूड मध्ये डेब्यू प्लान करत आहे.

अनुराग कश्यप

बॉलीवूड मधील प्रसिध्द डायरेक्टर अनुराग कश्यप यांची मुलगी आलिया कश्यप अनेक वेळा आपल्या वडिलांसोबत दिसून येते.

संजय दत्त

संजय दत्त यांची मुलगी त्रिशला दत्त आता 30 वर्षाची झाली आहे आणि ती लाईमलाईट पासून दूर राहणे पसंत करते.

चंकी पांडे

आपल्या काळातील फेमस स्टार चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडे अत्यंत सुंदर आहे. करण जौहरच्या ‘स्टूडेंट ऑफ द ईयर 2’ मधून अनन्या लवकरच बॉलीवूड मध्ये पदार्पण करणार आहे.


Tags
Show More

Related Articles

Back to top button