celebritiesentertenment

या आहेत बॉलीवूडच्या त्या सुंदर अभिनेत्री ज्यांनी आज पर्यंत फिल्म मध्ये किसिंग सीन नाही केला

आजकाळ बॉलीवूड फिल्म मध्ये इंटीमेट सीन असणे सामान्य झाले आहे परंतु जर आपण 80 आणि 90 च्या दशकाचा विचार केला तर त्यावेळी चित्रपटामध्ये अश्लील दृश्य जवळपास नसायचेच आणि असे असून सुध्दा पाहिलेचे चित्रपट सुपरहिट असायचे आणि दीर्घकाळ चित्रपटगृहा मध्ये पाहण्यास मिळायचे. आज देखील असे अनेक प्रेक्षक आहेत जे हे चित्रपट पाहणे पसंत करतात. पहिल्याच्या काळी जर अभिनेता आणि अभिनेत्रीचा किसिंग सीन दाखवायचा असल्यास कैमेरा समोर दोन फुल एकत्र दाखवली जायची पण वेळे अनुसार सगळे बदलत गेले आणि आजकाल बॉलीवूड फिल्म्स मध्ये किसिंग सीन्स सामान्य झाले आहेत. पण असे असून सुध्दा बॉलीवूड मध्ये अश्या काही अभिनेत्री आहेत ज्यांनी फिल्म्स मध्ये किसिंग सीन दिलेला नाही. आज आपण अश्याच काही बॉलीवूडच्या सुंदर अभिनेत्रींची माहिती पाहणार आहोत ज्यांनी किसिंग सीन पासून स्वताला दूर ठेवले आहे.

शिल्पा शेट्टी

बॉलीवूड मध्ये प्रसिद्ध असलेली अभिनेत्री शिल्पा शेट्टीने अनेक सुपरहिट चित्रपटा मध्ये काम केले आहे परंतु एवढ्या चित्रपटा मध्ये काम केलेले असून सुध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टीने कोणत्याही फिल्म मध्ये किसिंग सीन केलेला नाही ती किसिंग सीन पासून नेहमी दूर राहिली आहे.

सोनाक्षी सिन्हा

आपल्या सगळ्यांना माहित आहे कि सुपरस्टार शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा बॉलीवूड मध्ये अनेक चित्रपटा मधून अभिनेत्री म्हणून दिसली आहे. सोनाक्षी नेहमीच आपल्या चित्रपटामध्ये किसिंग सीन देण्या पासून दूर राहते. ती चित्रपट साइन करण्याच्या अगोदरच फिल्म मध्ये किसिंग सीन न करण्याची अट ठेवते त्यानंतरच फिल्म साइन करते. आज पर्यंत तिने कोणत्याही चित्रपटा मध्ये किसिंग सीन दिलेला नाही आहे.

तमन्ना भाटीया

साउथ फिल्मची सुपरस्टार अभिनेत्री आणि बॉलीवूड फिल्म मधील प्रसिध्द आणि सुंदर अभिनेत्री तमन्ना भाटीया देखील चित्रपटा मध्ये किसिंग सीन देण्यापासून दूर राहते. तमन्नाने आज पर्यंत कोणत्याही फिल्म मध्ये किसिंग सीन दिलेला नाही.

आसिन

आपण सर्वांनी बॉलीवूड फिल्म गजनी पाहिली असेल त्या फिल्म मधून अभिनेत्री आसिनने आपल्या बॉलीवूड मधील प्रवासास सुरुवात केली होती. आसिन साउथ मधील एक प्रसिध्द अभिनेत्री आहे. आसिनने आपल्या पहिल्या फिल्म मध्ये म्हणजेच गजनी मध्ये सुंदर अभिनय केला होता. आसिन देखील किसिंग सीन देण्या पासून दूर राहते आणि तिने आज पर्यंत कोणत्याही चित्रपटा मध्ये किसिंग सीन दिलेला नाही.

हंसिका मोटवानी

साउथ फिल्म मधील प्रसिध्द आणि सुन्दार अभिनेत्री हंसिका मोटवानीचे देखील नाव या लिस्ट मध्ये शामिल आहे. साउथ मध्ये अनेक सुपरहिट फिल्म मध्ये हंसिका मोटवानीने काम केलेले आहे याच सोबत बॉलीवूड मधील काही फिल्म्स देखील केल्या आहेत परंतु एवढे असून सुध्दा हंसिका मोटवानीने कोणत्याही चित्रपटा मध्ये किसिंग सीन केलेला नाही.


Tags
Show More

Related Articles

Back to top button