money

भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. पुणे येथे भरती

भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. पुणे येथे भरती

एकूण जागा : 20 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) B.E / B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन / कम्युनिकेशन/ टेलीकम्युनिकेशन) (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.2: (i) B.E / B.Tech (मेकॅनिकल) (ii) 02 वर्षे अनुभव

पदाचे नाव:

इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स): 10 जागा
इंजिनिअर (मेकॅनिकल): 10 जागा

वयाची अट :

01 ऑक्टोबर 2018 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : पुणे & नागपुर

Fee: General/OBC: ₹500/- [SC/ST/अपंग: फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

Stage-1: contengr-1@bel.co.in
Stage-2: Dy. General Manager(HR), Bharat Electronics Limited, N.D.A.Road, Pashan, Pune- 411021
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख:

Stage-1: 06 नोव्हेंबर 2018
Stage-2: 14 नोव्हेंबर 2018

Show More

Related Articles

Back to top button
Close