मेष, वृषभ, सिंह आणि कन्या राशीच्या लोकांसाठी येणारे वर्ष खूप लाभदायक राहणार, कारण समजल्यास आनंद गगनात मावणार नाही

ज्योतिष शास्त्रात शनि देव पापी आणि क्रूर ग्रह मानला गेला आहे. सर्व 12 राशीचे लोक शनि च्या अशुभ प्रभावाने भयभीत असतात. ज्या राशीच्या लोकांसाठी शनि अशुभ असतो त्या लोकांना समस्यांना सामोरे जावे लागते.

तर ज्या राशीच्या बाबतीत शनि शुभ असतो त्यांना जीवनात सुख-समृद्धी प्राप्त होते. सध्या धनु, मकर आणि कुंभ राशीवर शनि साडेसाती सुरु आहे. परंतु येणारे नवीन वर्ष मेष, वृषभ, सिंह आणि कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ राहील.

2023 मध्ये ज्योतिष गणने नुसार मेष, वृषभ, सिंह आणि कन्या राशीला शनि अशुभ फल देणार नाही. या राशीला शनि शुभ फल देतील.

शनिच्या वाईट प्रभावा पासून वाचण्यासाठी धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी खालील उपाय केल्यास फायदा होईल.

ज्या राशीचे लोक हनुमानजींची पूजा करतात त्या राशीच्या लोकांना शनिदेवाचा कोणताही अशुभ प्रभाव पडत नाही. हनुमान जीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी दररोज हनुमान चालिसाचा वाचन करा.

भगवान शंकराच्या कृपेने राशीवर पडणारे शनिदेवाचे अशुभ प्रभाव टाळता येतात. भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी दररोज शिवलिंगावर जल अर्पण करा.

शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिदेवाच्या शनि चालिसा आणि बीज मंत्राचा जप करा. शनिदेवाची पूजा केल्याने शनिदेवाचे अशुभ प्रभाव टाळता येतात.

मित्रांनो धनु, मकर आणि कुंभ राशीच्या साडेसातीचा प्रभाव सुसह्य करण्यासाठी वरील उपाय केल्यास लाभ होईल.

Follow us on

Sharing Is Caring: