Breaking News
Home / बातम्या / कर्ज असलेल्या लोकांनी अमावास्याच्या दिवशी अवश्य करावा हा खास उपाय, कधी नाही होणार पैश्याची कमी

कर्ज असलेल्या लोकांनी अमावास्याच्या दिवशी अवश्य करावा हा खास उपाय, कधी नाही होणार पैश्याची कमी

हिंदू धर्मामध्ये अमावास्याचा दिवस हा एक महत्वाचा दिवस मानला गेला आहे. अमावास्याचा दिवस काही लोक वाईट मानतात परंतु हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा सण दिवाळी आणि लक्ष्मीपूजन हे अमावस्याच्या दिवशी असते हे विसरून चालणार नाही. त्यामुळे अमावास्या हा वाईट दिवस आहे हे सगळ्यात पहिले आपल्या मनातून काढले पाहिजे.अमावास्याच्या दिवशी आकाशात चंद्र दृष्टीस पडत नाही. आपल्या सगळ्यांना माहीत आहे कि महिन्यातून एकदा असे घडते त्या दिवसाला अमावस्या म्हणतात. या दिवशी गंगा स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते.मान्यता आहे कि अमावास्याच्या दिवशी तीर्थस्नान, जप, तप आणि व्रत यांच्या पुण्य मुळे कर्ज आणि पापांमधून सुटका मिळते. हेच कारण आहे कि महिन्यात एकदा येणाऱ्या अमावास्याला विशेष महत्व आहे. या दिवशी आपल्याला सगळ्या प्रकारच्या समस्येतून मुक्ती मिळते.

या दिवशी धार्मिक कार्य, पूजा-पाठ इत्यादी करण्याचे विशेष महत्व असते. एवढंच नाही तर भगवान श्रीकृष्ण यांनी याचे महत्व सांगितलं आहे. पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी पितृ तर्पण, स्नान-दान इत्यादी करणे आवश्यक आहे. असे केल्याने पुण्य फल प्राप्ती होते.अमावास्याच्या दिवशी कर्ज मुक्ती आणि धन प्राप्ती करण्यासाठी काही खास उपाय करता येऊ शकतात. ज्या बद्दलची माहिती आज आपण येथे पाहणार आहोत. या दिवशी आपण खालील अमावास्याच्या दिवशी करायचे उपाय आपण करू शकता.धन प्राप्तीसाठी अमावास्याच्या दिवशी पिवळा त्रिकोणाकृती पताका म्हणजेच झेंडा विष्णू मंदिरा मध्ये अश्या उंच जागी लावा जेथे तो नेहमी सतत फडकत राहील. असे मानले जाते कि हा उपाय केल्याने भाग्य लवकरच चमकते.

कोणत्याही तलावा मध्ये अमावास्याच्या दिवशी गव्हाच्या पिठाच्या गोळ्या मास्यांना खाण्यास द्याव्यात. हा उपाय केल्याने पित्राच्या सोबतच देवी देवताची कृपा आपल्यावर सदैव राहील तसेच धनाच्या संबंधित सगळ्या समस्यांपासून आपल्याला सुटका मिळेल.अमावास्याच्या दिवशी 8 काजळ आणि 8 काजळच्या डब्या काळ्या कपड्यात बांधून सेंदूर मध्ये ठेवा. असे केल्याने आर्थिक समस्या दूर होतात आणि आपल्याला कर्जातून मुक्ती मिळू शकते.वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

About V Amit