celebritiesentertenment

सलमान खानच्या वडिलांनी का एका भिकाऱ्याच्या मुलीला दत्तक घेतले, जाणून डोळे भरून येतील तुमचे देखील

याबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे कि सलमान खानचे वडील सलीम खान यांनी अर्पिताला दत्तक घेतलेले आहे. कोणताही फंक्शन असल्यास अर्पिता नेहमी खान कुटुंबाच्या सोबत दिसते आणि खान कुटुंबियांसाठी ती आपल्या कुटुंबाची सदस्य आहे. सलमान खान आणि इतर भाऊ यांच्यासाठी ती आपल्या सख्ख्या बहिणी प्रमाणे आहे.

खान कुटुंबियांसाठी सख्ख्या प्रमाणे आहे अर्पिता

खान कुटुंबासाठी त्यांचे वडील सलीम यांनी दत्तक घेतलेली मुलगी अर्पिता सख्ख्या प्रमाणे आहे. खान कुटुंबा मध्ये तिला जे प्रेम मिळाले आहे त्यावरून हे स्पष्ट होते कि नाते हे फक्त रक्ताची नसतात तर मनाने बनतात. अर्पिताचे लग्न खान कुटुंबीयांनी मोठ्या धुमधडाक्यात केले. अर्पिताच्या लग्नात बॉलीवूड मधील जवळपास सगळे मोठे स्टार्स शामिल झाले होते. कदाचित तुमच्या मना मध्ये कधीतरी विचार आला असेलच कि सलीम खान यांनी सलमान, अरबाज, सोहेल आणि मुलगी अलवीरा असून देखील अर्पिताला दत्तक का घेतले.

भिकाऱ्याच्या मुलीला घेतले दत्तक

खरतर अनेक वर्षापूर्वी सलमानचे वडील सलीम खान रोजच्या प्रमाणे एक दिवस सकाळी फिरायला जात होते. सलीम खान यांना दररोज गरीब आणि भिकाऱ्यांना दान देण्याची सवय आहे, त्यामुळे ते त्यादिवशी देखील भिकाऱ्यांना दान देण्यासाठी गेले जेथे त्यांनी पाहिले एका भिकाऱ्याचा मृत्यू झालेला होता आणि त्याच्या जवळ एक नवजात मुलगी रडत होती. तुम्हाला आश्चर्य होईल कि हि मुलगी अर्पिता होती जीला सलमानचे वडील सलीम खान घरी घेऊन आले. खान कुटुंबीयांनी अर्पिताला आपल्या सख्ख्या मुली प्रमाणे प्रेम दिले. तुमच्या माहितीसाठी अर्पिताला सलमानची दुसरी आई म्हणजेच हेलेन यांनी दत्तक घेतले आहे.

अर्पिताचे लग्न झाले

अर्पिताचे लग्न मोठ्या धुमधडाक्यात झाले होते आणि ती आपल्या पती आणि मुलगा अहिल सोबत आनंदात आहे. तुम्ही सलमान सोबत अहिलचे अनेक फोटो पाहिले देखील असतील. सलमान खान अर्पिताला आपल्या सख्ख्या बहिणी प्रमाणेच मानतो. अर्पिताने आयुष शर्मा सोबत लव मैरेज केले आहे. आयुष शर्मा एक बिजनेसमैन आहे आणि एका श्रीमंत घराण्याशी संबंधित आहे. आयुष शर्माने हल्लीच बॉलीवूड मध्ये हिरो म्हणून आपले पदार्पण केले होते.

Show More

Related Articles

Back to top button
Close