LG 43 inch Smart TV at Great Discount: ई-कॉमर्स साइट Amazon वर सध्या खास टेलिव्हिजन सेल सुरू आहे. या सेलमध्ये LG च्या 43 इंच स्मार्ट टीव्हीवर जबरदस्त सवलत मिळत आहे. LG चा हा टीव्ही उत्कृष्ट व्हिडिओ क्वालिटी आणि आकर्षक डिझाइनसह येतो, जो तुमच्या लिव्हिंग रूम किंवा बेडरूमचा लूक पूर्णपणे बदलून टाकतो.
यासोबत त्याचा साऊंड क्वालिटीही अप्रतिम आहे, ज्यामुळे तुम्हाला घरबसल्या थिएटरचा अनुभव मिळतो. LG चा हा टीव्ही सध्या सेलमध्ये बँक डिस्काउंटसह ₹28,740 मध्ये उपलब्ध आहे. चला, आता या LG 4K Ultra HD Smart LED TV च्या ऑफर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
LG 43 इंच 4K Ultra HD Smart LED TV वर आकर्षक ऑफर
LG च्या 43 इंच 4K अल्ट्रा एचडी स्मार्ट टीव्हीवर 40 टक्के म्हणजेच ₹20,000 पर्यंत सवलत आहे. या डिस्काउंटनंतर तुम्ही हा टीव्ही फक्त ₹29,990 मध्ये खरेदी करू शकता. याशिवाय HDFC आणि BOB सारख्या बँक कार्ड्सवर ₹1,250 पर्यंतचा अतिरिक्त डिस्काउंट देखील उपलब्ध आहे, ज्यामुळे टीव्हीची किंमत आणखी कमी होते. बँक ऑफर्ससह तुम्ही हा टीव्ही ₹28,740 मध्ये खरेदी करू शकता.
LG 43 इंच 4K Ultra HD Smart TV चे फीचर्स
LG 43 इंच 4K Ultra HD Smart LED TV मध्ये 3840 x 2160 पिक्सल रिझॉल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेट मिळतो. उत्तम ऑडिओ अनुभवासाठी यामध्ये 20 वॉट आउटपुटचे स्पीकर्स दिले आहेत. यात AI साउंड (Virtual Surround 5.1) आणि AI ट्यूनिंगचा सपोर्ट आहे.
हा WebOS Smart TV असून, यामध्ये AI ThinQ, Apple AirPlay 2, आणि HomeKit यांसारखे फीचर्स आहेत. LG च्या या स्मार्ट टीव्हीमध्ये गेमिंगसाठी Game Optimizer आणि मूव्ही अनुभवासाठी Filmmaker Mode देखील आहे. यामध्ये 1.5GB रॅम आणि 8GB स्टोरेज उपलब्ध आहे.
हा टीव्ही अनलिमिटेड ओटीटी अॅप्सचा सपोर्ट देतो. तुम्हाला यावर Netflix, Prime Video, Disney+ Hotstar, Apple TV, Jio Cinema, SonyLIV, ZEE5, Voot, MX Player, Google Play Movies & TV, YuppTV, आणि YouTube वापरण्याची सुविधा मिळते. LG च्या या टीव्हीमध्ये A5 AI Processor 4K Gen 6 वापरण्यात आला आहे, जो गेमिंगसाठी देखील उपयुक्त आहे.