astrology

राशिफल 12 अप्रैल 2018 : आजचा दिवस या 5 राशीसाठी असेल अत्यंत फायदेशीर, 4 ला होईल नुकसान

चला पाहू तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा राहील.

आज दिनांक 12 एप्रिल 2018 गुरुवार.  आजचा दिवस या 5 राशीसाठी असेल अत्यंत फायदेशीर, 4 ला होईल नुकसान. चला पाहू तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा राहील.

मेष: ज्या क्षेत्रात असाल त्यात प्रगतीपथावर रहाल.

वृषभः लक्ष्मीचा वरदहस्त राहील, शेतीवाडी लाभदायक ठरेल.

मिथुन: विवाहामुळे आर्थिक लाभ होतील, भाग्यवर्धक योग.

कर्क: राजकारणात गेल्यास हमखास यशस्वी व्हाल.

सिंह: स्वकर्तृत्त्वाने प्रगती साधाल, शत्रूंचे काही चालणार नाही.

कन्या: वारसाहक्काने जमीनजुमला, शेतीवाडी, गाडी, बंगला लाभेल.

तुळ: सरकारी नोकरीत असाल तर उत्तम यश मिळेल.

वृश्चिक: नामांकीत व्यक्ती, आमदार, खासदार यांच्याशी संबंध येईल.

धनु: अधिकार योग, भरभराट, प्रगती यादृष्टीने उत्तम योग.

मकर: जमिनीचे व्यवहार, यंत्रसामग्री, बिल्डींग कंत्राटदार यांच्याशी संबंध येईल.

कुंभ: धनलाभ, संततीचे योग, कानाची दुखणी निर्माण होतील.

मीन: एखाद्या संततीमुळे बराच मनस्ताप होईल.


Show More

Related Articles

Back to top button