आज 4 राशींच्या लोकांनी राहावे सतर्क अन्यथा होऊ शकते नुकसान

मेष राशी भविष्य (Sunday, July 21, 2019)
निव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल – कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. आर्थिक प्रश्नांमुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल. तुमचे मित्र तुम्हाला पाठिंबा देणारे भेटतील – परंतु बोलताना सांभाळून बोला. आपल्या प्रियसी/प्रियकराबरोबर असताना नाटकीपणाने वागून आपल्या मूळ स्वभावात वागणुकीत बदल करु नका. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. गेल्या काही दिवसांच्या अबोल्यानंतर तुम्ही आणि तुमचा/तुमची जोडीदार पुन्हा एकदा एकमेकांच्या प्रेमात पडला.

वृषभ राशी भविष्य (Sunday, July 21, 2019)
मनामध्ये सकारात्मक विचार चालू ठेवा. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. आजच्या दिवशी तुमच्याबद्दल वाईट विचार करणारी व्यक्ती, कटू संबंध संपविण्याचा प्रयत्न करेल, अर्थात त्याला आपण प्रतिसाद कसा देता त्यावर अवलंबून आहे. प्रेमातील असीम आनंद अनुभवण्यासाठी कोणाचा तरी शोध घ्या. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल. आजचा दिवस तुमच्यासाठी वसंतासारखा बहारदार, रोमान्सने भरलेले असेल ज्यात फक्त तुम्ही आणि तुमचा जोडीदार असे दोघेच असाल.

मिथुन राशी भविष्य (Sunday, July 21, 2019)
आपल्या मद्यापानाच्या सवयीवर ताबा मिळविण्यासाठी शुभ दिवस आहे. मद्यापान हा तुमच्या आरोग्याचा सर्वात वाईट शत्रू आहे, त्यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो हे तुम्हाला समजून घ्यावे लागेल. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला तुमची प्रलंबित देणी आणि बिले देण्यास उपयोगी पडतील. घरातील सुधारणाच्या कामांचा गांभीर्याने विचार करा. प्रणयराधन करण्याच्या आठवणींनी तुमचा दिवस व्यापून राहील. एकदम निष्कर्ष काढाला आणि अनावश्यक कृती केल्यास दिवस तापदायक ठरू शकेल. तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल, तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे.

कर्क राशी भविष्य (Sunday, July 21, 2019)
भावनिकदृष्ट्या तुम्ही स्थिर व्यक्ती नाही आहात, त्यामुळे इतरांसमोर कसे वागता बोलता त्याबाबत सावध असणे योग्य ठरेल. महत्त्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. तुमच्याकडे खूपच कमी सहनशीलता आज असेल – परंतु कठोर बोलणे किंवा असंतुलित बोलणे यामुळे आजूबाजूचे लोक अस्वस्थ होतील. तुम्ही कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा कारण त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तींशी तुमचे संबंध दुरावू शकतील आणि शांतता भंग होईल. आज लोक तुमचे अभिनंदन करतील – याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. आज खर्चामुळे तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्यावर दुष्परिणाम होईल.

सिंह राशी भविष्य (Sunday, July 21, 2019)
संयम बाळगा, आपले निंरतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे आपणास नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल. जुन्या ओळखी आणि संबंधाना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस. तुमच्या प्रिय व्यक्तीला समजून घ्या. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. तुमचा /तुमची जोडीदार आज तुमच्या टीनएजमधील काही आठवणींना उजाळा देईल, त्यापैकी काही आठवणी खट्याळसुद्धा असू शकतील.

कन्या राशी भविष्य (Sunday, July 21, 2019)
बाहेरील कामकाज आज तुम्हाला दमवणूक करणारे आणि ताणतणावाचे असेल. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. कुटुंबाचे सगळे थकलेले कर्ज तुम्ही फेडू शकाल. तुमच्या प्रिय व्यक्तीला भावनिकदृष्ट्या धमकी देणे टाळा. आजच्या दिवशी घडणा-या घटना एकाच वेळी चांगल्या आणि निराशाजनक असतील, त्यामुळे तुम्ही गोधळून आणि थकून जाल. दैनंदिन गरजा न भागविल्या गेल्यामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यात काहीसा तणाव निर्माण होईल. याचे कारण काहीही असू शकते, स्वयंपाक, स्वच्छता, इतर घरकाम इत्यादी.

तुल राशी भविष्य (Sunday, July 21, 2019)
येणारा काळ हा खूप चांगला आहे, त्यासाठी उल्हसित राहा, त्यातूनच तुम्हा आधिक ऊर्जा मिळेल. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. धुम्रपान सोडण्यासाठी तुमचा जोडीदार तुम्हाला प्रोत्साहन देईल. अन्य वाईट सवयी सोडण्यासाठीसुद्धा हीच योग्य वेळ आहे. हातोडा गरम असतो तेव्हाच वार करावा, हे लक्षात ठेवा. आपले रोमॅण्टीक विचार जगजाहीर होऊ देऊ नका. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. जर तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने मद्यप्राशन केले आणि भरपू जेवण केले असेल तर प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो.

वृश्चिक राशी भविष्य (Sunday, July 21, 2019)
अन्य लोकांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करीत तुम्ही तो आनंद साजरा कराल. दुस-यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. दिवसाच्या उत्तरार्धात आपण आराम करण्यास प्राधान्य द्याल आणि आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. प्रणयराधना करण्याची भावना जोडिदाराकडून आज अनुभवता येईल. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. तुमचा जोडीदार हा देवदूतच आहे, आणि याची आज तुम्हाला जाणीव होईल.

धनु राशी भविष्य (Sunday, July 21, 2019)
आरोग्याकडे थोडे लक्ष देण्याची गरज निर्माण होईल. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. अडचणीच्या प्रसंगी तुमचे कुटुंब तुमच्या बचावासाठी धावून येतील आणि तुम्हाला मार्गदर्शन करतील. इतरांचे वागणे पाहून त्यातून तुम्हाला काही धडा शिकता येईल. आत्मविश्वास मजबूत करणे हे कमालीचे मदतगार ठरू शकते. आज तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे. आज अनेक असे विषय, प्रश्न उद्भवतील – ज्याकडे ताबडतोब लक्ष घालणे गरजेचे आहे. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यातील प्रेमसंबंध खराब होतील. परिस्थिती अधिक वाईट बनण्याच्या आधी मतभेद दूर करण्यासाठी संवाद साधा.

मकर राशी भविष्य (Sunday, July 21, 2019)
तुमच्या प्रकृतीची चिंता सोडा. आजारावर जालीम लसीकरण लाभदायी ठरते. तुमचा योग्य दृष्टिकोन चुकीच्या दृष्टिकोनावर मात करतो. आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र त्याचवेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल. जे आपली परिस्थिती समजू शकतात आणि गरज ओळखू शकतात अशा जवळच्या मित्राबरोबर बाहेर फिरायला जा. रेशमी धागे आणि टॉफी प्रिय व्यक्तीसोबत वाटण्याची शक्यता आहे. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा दिवस – जेव्हा आज तुम्हाला जाणीव होईल, की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती, ती सगळी खरी होती, तुमचा/तुमची जोडीदार ही खरंच सोलमेट आहे.

कुम्भ राशी भविष्य (Sunday, July 21, 2019)
तुमच्या इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी तुमचे विचार आणि ऊर्जा वापरा, केवळ कल्पनाविश्वात रमण्यात काहीही अर्थ नाही. तुम्ही केवळ विचार करता, प्रयत्न करत नाही हा तुमचा खरा प्रश्न आहे. येनकेन प्रकारे आर्थिक लाभ होतील. नोतवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. आज अचानक प्रणयाराधन करण्याचा योग आहे. निकटच्या सहकाºयांशी अनेक मतभेद झाल्याने दिवसभर तणावपूर्ण जाईल. तुम्ही आयुष्यात अाल्याने तुमचा/तुमची जोडीदार स्वत:ला नशीबवान समजते आहे. या क्षणाचा पूर्ण आनंद घ्या.

मीन राशी भविष्य (Sunday, July 21, 2019)
तुमच्या तणावमुक्तीसाठी तुम्ही कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा घ्या. त्यांची मदत घेणे उपकारक ठरेल. तुमच्या भावना आणि तणाव आतल्या आत दाबून ठेवू नका. आपल्या समस्या दुसºयांना सांगण्याने त्या सोडविण्यासाठी त्यांची मदत घेणे संयुक्तिक ठरते. दीर्घकालीन, प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रीणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. तुमच्या मनातील समस्या बाजूला सारा आणि घर तसेच मित्रमंडळींमध्ये तुमची स्थिती सुधारण्यावर लक्ष केंद्रीत करा. तुमच्या प्रेमाच्या वाटेला आज एक नवे सुंदर वळण मिळणार आहे. आज तुम्हाला प्रेमाचा स्वर्गीय आनंद प्राप्त होणार आहे. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. विवाहित जोडपी एकत्र राहत असली तरी वातावरण नेहमीच रोमँटिक नसतं, पण आजचा दिवस मात्र खूप खूप रोमँटिक असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here