Health
11 वर्षाची भारतीय मुलगी झाली ‘टॉप यंग साइनटिस्ट’ जिंकली 16 लाख रुपये
आपला भारत नेहमीच विज्ञान क्षेत्रात आघाडीवर राहीला आहे. हे पुन्हा सिद्ध केले आहे 11 वर्षाच्या गीतांजली राव या मुलीने.
गीतांजली राव ही भारतीय वंशाची अमेरिकेत राहणारी मुलगी आहे. जीला ‘टॉप यंग साइनटिस्ट’ अवार्ड मिळाला आहे. खरेतर गीतांजलीला सुरुवाती पासून विज्ञानात आवड आहे. तिच्या या आवडीच्यामुळे गीतांजलीला अमेरिकेतील टॉप साइंटिस्ट सोबत 3 महिने राहण्याची संधी मिळाली या संधीचे तीने सोने केले.
गीतांजलीने ते केले आहे जे करण्यासाठी मोठ मोठे देश करोडो रुपये खर्च करतात. गीतांजलीने लावलेल्या शोधाचा सर्व लोकांना फायदा होणार आहे आणि तेही अगदी फ्री मध्ये. हो, जेथे अनेक देश करोडो रुपये खर्च करत आहेत ती गोष्ट गीतांजलीने फ्री मध्ये करण्याची पद्धत शोधून काढली आहे.
गीतांजली ने पाण्यामधील सीशे शोधण्याची नवीन पद्धत शोधून काढली आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की पाण्यामधील सीशे (लेड) मुळे स्कीन, लिवर आणि पोटाचे आजार होण्याची शक्यता असते त्यामुळे अनेक देश आपल्या पिण्याच्या पाण्याच्या टेस्टिंगसाठी प्रयोगशाळेत करोडो रुपये खर्च करतात. पण गीतांजली फोनच्या मदतीने पाण्यातील शीसे शोधून काढण्यात यशस्वी झाली आहे. तिच्या या यशाचा सर्वांना फायदा होणार आहे.
गीतांजली रावच्या या इनवेनशनला ‘टॉप यंग साइनटिस्ट’ अवार्ड देऊन सन्मान करण्यात आला आहे सोबतच तिला 25 डॉलर म्हणजेच 16.22 लाख रुपये बक्षीस देण्यात आले आहे. 11 वर्षाच्या लहान वयात लावलेल्या या शोधा बद्दल तीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
तुम्हाला ही माहीती आवडली असेल तर मित्रांच्या सोबत जरूर शेयर करा.
