astrology

जर बनायचे असेल मालामाल, तर झोपण्याच्या पहिले नका करू हे काम

जर आपण हिंदू पुराण आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास केला तर यामध्ये व्यक्तीच्या सर्व दुखः आणि समस्यांच्या बद्दल काही नियम सांगितले आहे. अश्यात जर व्यक्ती या नियमांचे पालन करतो तर नक्कीच त्याच्या जीवनात सुख आणि समृद्धी येते. पण जे लोक या नियमांचे पालन करत नाहीत त्यांच्या आयुष्यात नेहमी काहीना काही समस्या असतात. एवढेच नाहीतर कधीकधी कितीही मेहनत केली आणि पैसा कमवला तरी पैसे टिकत नाहीत. म्हणजेच यालोकांचे श्रीमंत होण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहते. यासाठी जर तुम्ही आपल्या घरात धनाचा वास इच्छित असाल म्हणेच तुम्हाला धनवान बनायचे असेल तर झोपण्याच्या अगोदर हे खास काम जरूर करा.

कधीही झोपताना घराच्या मुख्याद्वाराकडे पाय करून झोपू नये. यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो.

तसेच घड्याळ कधीही बेडच्या आजूबाजूला किंवा उशाखाली ठेवून झोपू नये. यामुळे चिंता आणि तणावाची परिस्थिती निर्माण होते.

यामध्ये सर्वांचे एकमत असेल की हलक्या रंगाचे किंवा हलक्या पैटर्नचे बेडशीट मुळे झोप चांगली येणे म्हणजेच शांतता मिळते.

बेडच्या मधोमध कधीही विजेवर चालणारे उपकरण ठेवू नये. यामुळे पचनक्रियेत समस्या येतात.

पाणी कधीही उशाच्या जवळ ठेवून झोपू नये कारण यामुळे तन, मन आणि धन या तीनहीवर वाईट परिणाम होतो.

याच सोबत जर तुम्ही पुस्तक उशाच्या खाली ठेवून झोपत असाल तर याचा करियर वर वाईट परिणाम होतो. करियर मध्ये अपयश येते.

मोबाईल फोन जवळ ठेवून झोपल्यामुळे व्यक्ती आजारी पडतो.

 

पर्स जवळ ठेवून झोपल्यामुळे देखील उत्पन्न कमी होते आणि खर्च वाढतात.

याच सोबत पलंग कधीही भिंतीला लावून ठेवू नये यामुळे पतीपत्नीचे वाद होतात.

तसेच जे लोक विवाहित आहेत त्यांनी बेडरूम मध्ये हलक्या गुलाबी रंगाचा प्रकाश करावा कारण यामुळे संबंधात प्रेम आणि गोडी दोन्ही वाढते.

वरील सर्व नियम आजकालच्या परस्थिती मध्ये पाळणे थोडे अवघड आहे पण शक्य तेवढे नियम पाळल्यास फायदा नक्की होईल.


Show More

Related Articles

Back to top button