health

या जागी 45 सेकंद बोट ठेवल्यामुळे कोणते आणि किती फायदे होतात, पहा आणि शेयर करा

अनेक उपचार पद्धती पैकी एक्यूप्रेशर ही एक उपचार पद्धती आहे. जिच्यामध्ये आपल्या शरीराच्या अनेक आजारांचा उपचार करण्याची क्षमता आहे. आजकाल लोक एक्यूप्रेशर उपचार पद्धतीने उपचार करण्यास पसंती देत आहेत. कारण एक्यूप्रेशर द्वारे केलेल्या उपचाराचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

पण एक्यूप्रेशर उपचार पद्धती आपला प्रभाव दाखवण्यासाठी वेळ घेते. एक्यूप्रेशर आपल्या शरीरातील अनेक आजार दूर करू शकतो आणि आपल्याला निरोगी बनवू शकतो.

आज येथे एक्यूप्रेशर मधील सर्वात महत्वाच्या आणि प्रसिध्द उपचारा पैकी एक सांगत आहोत. तुम्ही एक्यूप्रेशरचा हा उपाय वापरून पाहू शकता. यासाठी तुम्हाला आपले इंडेक्स फिंगर आपल्या कपाळाच्या मधोमध ठेवायचे आहे. ज्यास Yintang Point पण म्हंटले जाते. त्याठिकाणी बोट ठेवल्या नंतर हलक्या हाताने जवळजवळ 45 सेकंद मालिश करा.

या उपचाराचा फायदा हा आहे की हे तुमचे ब्लड सर्क्युलेशन वाढवते आणि मांसपेशीना आराम देते ज्या सध्या तणावात आहेत.

तुम्ही हा प्रयोग दिवसातून काही वेळा केल्यास खालील फायदे दिसून येतात.

तुमचा तणाव कमी होईल.

झोप छान लागेल.

अचानक मूड खराब होणार नाही.

जास्त राग येणार नाही.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : फक्त 4 दिवस प्यावे खिसमिसचे पाणी, लीवर आणि किडनी होईल स्वच्छ, पहा बनवण्याची रेसेपी

Show More

Related Articles

Back to top button
Close