Connect with us

वल्डकप मध्ये अशी असू शकते भारतीय टीम, या धडाकेबाज खेळाडूला मिळणार संधी…

Entertenment

वल्डकप मध्ये अशी असू शकते भारतीय टीम, या धडाकेबाज खेळाडूला मिळणार संधी…

भारतीय क्रिकेट टीम 2019 मध्ये वल्ड कप खेळणार आहे. होणाऱ्या विश्वकप मध्ये 18 सदस्यांची टीम जवळपास तयार झालेली आहे. टीमचे कोच रवी शास्त्री अनुसार जे खेळाडू आता खेळत आहेत त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. रवी शास्त्रीच्या अनुसार जर खेळाडू फिट राहिले तर येणाऱ्या 2019 च्या विश्वकप मध्ये हेच खेळाडू खेळतील. त्यामुळे जवळपास वल्डकपसाठी टीम तयार झालेली आहे.

 

जर भारतीय टीम बद्दल बोलायचे झाले तर रवी शास्त्री अनुसार विराट कोहली,रोहित शर्मा, शिखर धवन,लोकेश राहुल,अम्बाती रायडू,मनीष पांडे यांच्या रूपाने 6 धडाकेबाज फलंदाज खेळणे निश्चित आहेत. तर टीम मध्ये दिग्गज खेळाडू सुरेश रैना अनुभवाच्या आधारावर टीम मध्ये परतू शकतो.

आता एखादा चमत्कारच टीम मध्ये युवराज सिंह आणि गौतम गंभीर यांना टीम मध्ये जागा देऊ शकतो.

आपल्या अनुभवाच्या आधारावर धोनी विकेटकीपर म्हणून सगळ्यांची पहिली पसंती आहे. ज्याच्या सोबत दिनेश कार्तिकची निवड होऊ शकते. तर केदार जाधव आणि हार्दिक पंड्याच्या रुपात ऑलराउंडर म्हणून जवळपास निश्चित आहेत. फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह सोबत भुवनेश्वर कुमार टीम मध्ये खेळणे जवळपास निश्चित आहे.

जवळपास अशी असू शकते भारतीय क्रिकेट टीम : विराट कोहली (कप्तान),रोहित शर्मा(उपकप्तान),शिखर धवन,लोकेश राहुल,अम्बाती रायडू,मनीष पांडे,महेन्द्र सिंह धोनी(विकेट कीपर),दिनेश कार्तिक,केदार जाधव,हार्दिक पांड्या,जसप्रीत बुमराह,भुवनेश्वर कुमार,खलील अहमद,उमेश यादव,कुलदीप यादव,यजुवेंद्र चहल, आणि रविन्द्र जडेजा!

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top