astrology

धन कुबेर नेहमी राहतात मेहरबान, ज्यांच्या घरातील महिला कधी नाही विसरत हे काम करण्यास

प्रत्येकाची इच्छा असते की त्याने एवढे प्रयत्न करावे की त्याचा घर-परिवार नेहमी सुरक्षित आणि सुख समाधानाने रहावा. पण प्रत्येकाच्या आयुष्यात विविध प्रकारच्या समस्या येतात आणि त्याला समस्यांचे समाधान शोधावे लागते. असे बोलले जाते की सुख आहे तर दुख देखी येणार आणि दुख आहे तर सुख देखील येणारच. पण शास्त्रात असे सांगितले गेले आहे की तुम्हाला वाटते की जर तुमच्या घरात नेहमी सुख-समृद्धी रहावी आणि घरात आनंद रहावा तर यासाठी घरातील महिलांनी दररोज काही विशेष काम करण्याचा सल्ला दिला गेला आहे.

जर घरातील महिलांनी हे काम केले तर धन कुबेर निश्चित आपली कृपा करतात आणि त्या घरावर येणाऱ्या समस्या दूर करतात. तर चला पाहू ते काम कोणते आहेत. सर्वात पहिले घरात असलेल्या सर्व मध्ये महिलेने कमीतकमी 50 ग्राम तुरटी (फिटकरी) जरूर ठेवावी, असे केल्याने घरात कोणत्याही प्रकारचा दोष नाही राहत.

एवढेच नाहीत तर जर तुम्ही दक्षिण दिशेला डोके करून झोपत असाल तर तुमचा खिसा नेहमी भरलेला राहील. असे बोलले जाते की आपल्या घरातील झाडू-फडके उघडया जागी ठेवू नयेत आणि स्वयंपाकघरात तर ठेवूच नयेत.

असे मानले जाते की जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास असेल तर त्यासाठी हनुमानाची पूजा करावी आणि रोज हनुमान चालीसा वाचावा.


Show More

Related Articles

Back to top button