astrology

घर-परिवार बर्बाद करतात महिलांचे हे काम, घरात नाही राहत माता लक्ष्मीचा वास

हिंदू धर्मात स्त्रीला लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे. अशी मान्यता आहे की जर स्त्री घराला वाटल्यास स्वर्ग बनवू शकते आणि वाटल्यास नर्क बनवू शकते. लेकी-सुनांच्या काही सवयी घराला दरिद्रता देतात तर काही सवयी घरात सुख समृद्धी देतात.

पण काही कामे अशी आहेत जी महिलांनी नाही केली पाहिजेत. घरातील महिलांनी हे काम नाही केली पाहिजेत कारण असे केल्याने घरामध्ये माता लक्ष्मी कधीही येत नाही.

चुकूनही घरातील महिलांनी खालील कामे नाही केली पाहिजेत

ज्या घरामध्ये महिला झाडू पायाने उचलतात किंवा झाडूला पाय लावतात तेथे कधीही लक्ष्मी वास नाही राहत. असे घर नेहमी दरिद्री राहते.

जर तुमच्या घरातील महिलेची सवय आहे की ती तवा आणि कढाई किंवा इतर खरकटी भांडी गैसवर ठेवून झोपते अश्या घरामध्ये पण लक्ष्मी कधी येत नाही. हे गरिबी आणि दुखःचे कारण बनते.

ज्या घरामध्ये महिला पायाने दरवाजा उघडतात तेथे देखील धनाची देवी माता लक्ष्मी नाराज होते. यासाठी जर तुमच्या घरा मध्ये देखील असे होत असेल तर त्वरित हे थांबवा.

जर घरातील कोणतीही महिला घराच्या दरवाजात बसून भोजन करत असेल तरी त्या घराला तीचे हे वर्तन बर्बाद करू शकते. हिंदू धर्मात यास अत्यंत अशुभ मानले गेले आहे.

घरातील महिला जर रात्री स्वयपाकघरात खरकटी भांडी तसेच ठेवून झोपते तर हे गरिबीला आमंत्रण देणे आहे. असे करू नये.

घरातील सुख शांतीसाठी आठवड्यातून एक वेळा समुद्री मीठाने पोछा लावावा. असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा राहते.

ज्या घरामध्ये पहाटेच्या एवजी रात्री किंवा संध्याकाळी झाडू मारली जाते त्या घरात दरिद्रता येते. यासाठी ही सवय बदला.

जर कोणत्याही घरात महिलेला उशिरा पर्यंत झोपण्याची सवय आहे तर त्या घर आणि परिवारासाठी हे अशुभ होऊ शकते. उशीरा पर्यंत झोपणाऱ्या स्त्रिया आपल्या पती आणि त्याच्या परिवारातील लोकांसाठी अपयशाचे कारण बनू शकतात.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : फक्त 10 रुपयाच्या खर्चात सफेद केस कायमचे काळे, लांब आणि घनदाट करा


Show More

Related Articles

Back to top button