People

सावधान : जर करत असाल ड्रिंक्स तर सरकारच्या या निर्णयामुळे लागू शकतो तुम्हाला झटका

ड्रिंक्स करणे आपल्या समाजात चांगले मानले जात नाही पण तरीही लोक मद्यपान करतात. दररोज अनेक लोक मद्यपान केल्यामुळे मृत्यू होतात पण लोक यामधून काही शिकत नाहीत तर फक्त एन्जॉय करण्यासाठी ड्रिंक्स घेतात पण पुढील काळात हिच एन्जॉयमेंट त्यांच्या जीवावर उठते. लाखो आयुष्य दारूमुळे उध्वस्त झाली आहेत तरीही लोक सुधरत नाहीत.

पण आता सरकारने असा निर्णय घेतला आहे ज्यामुळे तुम्ही मद्यपान करणे तर दूर त्याबद्दल विचार करणे देखील महान होईल. जे लोक मद्यपान करतात ते ड्रिंक्स करण्याच्या अगोदर कमीतकमी 100 वेळा विचार करतील. एप्रिल महिन्यात मद्यपान करण्याच्या शौकीन लोकांच्यासाठी एक वाईट बातमी येणार आहे ज्यामुळे मोठा झटका लागेल.

सरकारने केंटिन मध्ये मिळणाऱ्या मद्यास 10 टक्के महाग केले आहे. तर अश्या प्रकारे केंटिन मध्ये मिळणाऱ्या ड्रिंक्सला 10% अस्सेस्मेंट फी द्यावी लागेल.

तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की 12 मार्चला मंत्रीमंडळ ने मिळून नवीन अबकारी नीती मंजूर केली आहे. सरकार असे करून मद्याच्या मुल्यास उत्तर प्रदेश मध्ये मिळणाऱ्या मद्याच्या किमती बरोबर करू इच्छित आहे. तुमच्या माहीतीसाठी युपी मध्ये मद्याची किंमत इतर राज्यापेक्षा जास्त आहे आणि असे करून सरकार मद्य तस्करी थांबवू इच्छिते.


Show More

Related Articles

Back to top button