People

व्हिडीओ : पत्नी ने पतीला आपटून आपटून एवढे मारले की तो रडू लागला, पहा काय आहे प्रकरण

आजकाल लव मैरेजचा जमाना आहे आणि अनेक लोक या पद्धतीने लग्न करत आहेत परंतु तरीही याची काही खात्री नाही की त्यांचे वैवाहिक जीवन सुखमय राहील. कारण समस्या लव आणि अरेंज मैरेज दोन्ही मध्ये येतात. आता हे पूर्ण पणे तुमच्या वर आणि तुम्ही ज्याच्या सोबत लग्न केले आहे त्याच्यावर अवलंबून असते की समस्यांना कसे सामोरे जायचे.

तुम्ही इतिहास पाहिला तर बहुतेक केस मध्ये लग्न मोडण्याचे कारण विवाहित जोडप्याच्या आयुष्यात एखाद्या तिसऱ्या व्यक्तीचे घुसणे असते म्हणजेच विवाहबाह्य संबंध. या कारणामुळे बहुतांश घटस्फोट होतात.

जेव्हा पण पतीला आपल्या पत्नीच्या अफेयर बद्दल समजते तेव्हा तो तिला मारहाण करतो. पण जेव्हा पत्नीला पतीच्या अफेयर बद्दल समजते तेव्हा ती आरडाओरडा करते, भांडण करते यापेक्षा जास्त पुढे जाऊन ते काय पतीवर हात उचलत नाही पण हल्लीच घडलेल्या तामिळनाडू मधील कोइम्बतुर मध्ये एक नवविवाहित पत्नीने आपल्या पतीच्या चॅटींग करण्यावर त्यास अशी काय अद्दल घडवली की पाहणारे पाहतच राहिले.

खरतर सध्या इंटरनेटवर एक व्हिडीओ वायरलहोत आहे. ज्यामध्ये एक महिला एका पुरुषाला अतिशय रागात मारहाण करत आहे. तो पुरुष महिलेला त्यास सोडून देण्याची भिक मागत आहे. रडतो देखील पण महिलेवर काही परिणाम होत नाही.

टाइम्स ऑफ़ इंडिया च्या रिपोर्ट प्रमाणे या व्हिडीओ मधील महिला आणि पुरुष पती पत्नी आहेत. हे दोघे येथे हनिमून करण्यास आले होते तेव्हा पत्नीला आपल्या पतीच्या अफेयर बद्दल समजले. बस मंग काय तिने लगेच कालीचे स्वरूप धारण केले आणि धोकेबाज पतीला धडा शिकवला. त्याला अशी काय अद्दल घडवली की पुन्हा तो अफेयर करणे तर दूर राहिले त्याबद्दल विचार देखील करणार नाही.

जेव्हा हे सर्व सुरु होते तेव्हा तेथे असलेल्या लोकांनी आपल्या सवयी प्रमाणे मोबाईल मध्ये सर्व शूट केले आणि वायरल केले. आता जो कोणीही हा व्हिडीओ पाहत आहे तो या महिलेची स्तुती करत आहे. दुसऱ्या अनेक महिलांनी तिच्या या कृती बद्दल तिला सपोर्ट केला आहे. तुम्ही देखील पहा व्हिडीओ मध्ये महिलेने आपल्या पतीला कसे धरून आपटले आहे.

पत्नीने आपल्या पतीला जी शिक्षा केली त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमचे उत्तर कमेंट मध्ये लिहा.


Show More

Related Articles

Back to top button