celebritiesentertenmentPeopleviral

पद्मभूषण घेताना धोनी ने या कारणामुळे घातला आर्मी युनिफॉर्म

बहुतेक लोकांच्या प्रमाणे तुमच्याही मनात हा प्रश्न आणि उत्सुकता असेल की एम एस धोनी क्रिकेटर आहे आणि त्याला त्याच्या क्रिकेट मधील योगदानासाठी पद्मभूषण सन्मान मिळाला आहे. पण हा सन्मान स्वीकारताना त्याने आर्मी युनिफॉर्म घातला होता त्याने असे करण्यामागे एक कारण आहे. चला पाहू काय आहे ते कारण.

ही पहिली वेळ नाही आहे जेव्हा सार्वजनिक जीवनात धोनी आर्मी युनिफॉर्म घालून दिसला. आपल्या सर्वांना माहीत आहेच की इंडियन आर्मी कडून धोनीला लेफ्टनंट कर्नलची मानद उपाधी मिळाली आहे.

पण त्याच्या फैन लोकांना उत्सुकता आहे की धोनी आर्मी युनिफॉर्म मध्ये का फिरतो. खरेतर, धोनीचे आर्मी युनिफॉर्म घालणे हा त्याचा आर्मी बद्दलचा आदर जाहीर करतो.

एप्रिल 2011 मध्ये धोनी ने वल्डकप जिंकला आणि धोनीला नव्हेंबर 2011 मध्ये 106 पाराशूट रेजिमेंट ऑफ टेस्टरियल आर्मी युनिट मध्ये लेफ्टनंट कर्नल बनवले गेले. आर्मी मध्ये ऑफिसर बनल्या नंतर अनेक वेळा धोनी फुल ड्रेस मध्ये दिसला आहे. याशिवाय धोनीने पैरा ट्रूपर ची ट्रेनिंग सुध्दा केली आहे. त्याचे मानने आहे की आर्मी त्याला ते अनुशासन देते जे त्याला क्रिकेटिंग करिअर मध्ये अत्यावश्यक आहे.

याअगोदर सचिन तेंडूलकर आणि कपिल देव यांना देखील आर्मी कडून हा सन्मान मिळाला आहे, पण हे दोघे अत्यंत कमी युनिफॉर्म मध्ये पाहण्यास मिळतात.


Show More

Related Articles

Back to top button