Uncategorized

सावधान करू नका या चुका नाहीतर मध बनेल विष…

मध हे अमृत आहे आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण तेव्हाच जर याचा वापर योग्य पद्धतीने केला तर परंतु चुकीच्या पद्धतीने याचे सेवन केले तर हे विष बनते. आयुर्वेदामध्ये मध हे अमृत समान मानले जाते पण आयुर्वेद मध्ये याच्या खाण्या संबंधित काही नियम घातले गेलेले आहेत. मध हे नेहमी शुध्द सेवन केले पाहिजे. हे आरोग्याच्या सोबत सुंदरता देखील वाढवतो. चला पाहू मध कधी बनते विष.

मध कधी बनते विष?

  • मध कधीही गरम खाद्य पदार्था सोबत सेवन करू नये.
  • कधीही चहा किंवा कॉफी मध्ये साखरे एवजी मध वापरू नये. यामुळे नुकसान होऊ शकते.
  • आंबट फळे, द्राक्ष, पेरू किंवा ऊस यांच्या सोबत मध घेतल्याने फायदा मिळतो.
  • मध कधीही अग्नीवर गरम करू नये.
  • मांस, मच्छी सोबत मधाचे सेवन विषाच्या समान आहे.

  • मधा मध्ये दुध किंवा तूप समान मात्रेत घेणे हानिकारक आहे.
  • मधा मध्ये साखर मिक्स करणे म्हणजे अमृता मध्ये विष मिक्स करण्या समान आहे.
  • एका वेळीस जास्त प्रमाणात मध घेऊ नये. असे करणे नुकसानदायक असते.
  • मध दिवसातून दोन किंवा तीन वेळा एक चमचा घ्यावे.
  • तेल किंवा बटर (लोणी) मध्ये मध विष बनते.


Show More

Related Articles

Back to top button