money

WhatsApp वर पैसे कसे कमवावे (रिकाम्या वेळेत कमवा)

जर तुम्हाला समजले की WhatsApp वरून देखील पैसे कमावले जाऊ शकतात तर तुम्ही तुमच्या रिकाम्या वेळेत चांगला पार्ट टाईम बिजनेस म्हणून याचा वापर करू शकता. आजकालच्या महागाई मध्ये प्रत्येक व्यक्ती पैसे कमावण्याचे नवीन नवीन मार्ग शोधत असतो. त्यामुळे तुम्हाला व्हाट्सप्प वर केला जाऊ शकणारा हा Passive Income चा मार्ग चांगला वाटू शकतो.

काय खरच WhatsApp वर पैसे कमावता येतात :

तर याचे उत्तर होय नक्कीच कमावता येतात पण प्रत्येक बिजनेस मध्ये जसे भांडवल आवश्यक असते तसे इथे पैश्यांचे भांडवल लागत नाही. पण तुमच्या कडे भरपूर कांटेक्ट नंबर्स असले पाहिजेत हेच whatsapp वर तुमचे भांडवल आहे. जेवढे जास्त कांटेक्ट नंबर्स तेवढे जास्त पैसे कमवू शकता.

तसेच तुम्ही वेगवेगळ्या WhatsApp ग्रुप मध्ये जॉईन असले तर अजून जास्त फायदा होईल. जेथे तुम्ही जास्त लोकांच्या सोबत जोडले जाता.

या मार्गांनी तुम्ही WhatsApp वर पैसे कमवू शकता

Affiliated Marketing करून तुम्ही WhatsApp var Paise कमवू शकता

Affiliated Marketing हे आजकाल पैसे कमावण्याचे सर्वात सोप्पा मार्ग आहे. कदाचित तुम्हाला माहित नसेल की Affiliated Marketing म्हणजे काय?

Affiliated Marketing म्हणजे एक प्रकारची मार्केटिंग असते ज्यामध्ये तुम्हाला कमिशन मिळते. जसेकी जर तुम्ही एखाद्या कंपनीचे प्रोडक्ट प्रमोट केले आणि त्याची विक्री झाली तर तुमच्या मदतीने झालेल्या प्रत्येक विक्रीवर तुम्हाला कमिशन मिळते. यास Affiliated Marketing असे म्हणतात.

Affiliated Marketing ची सुविधा देणाऱ्या वेबसाईट

1. Amazon

2. Flipkart

3. Snapdeal

4. Clickbank

5. Ebay

6. Jabong

7. MakeMyTrip

Step 1 : या पैकी कोणत्याही वेबसाईट वर जाऊन तुम्ही त्यांचा Affiliated Program मध्ये Join करा.

Step 2 : आता WhatsApp Groups वर Affiliated Program मध्ये मिळालेली लिंक शेयर करा.

Step 3 : जेव्हा कोणतीही व्यक्ती या लिंकवरून प्रोडक्ट खरेदी करेल तुम्हाला त्याचे कमिशन मिळेल.

Link Shortening करून पैसे कमावणे

WhatsApp वर पैसे कमावण्याचा दुसरा मार्ग Link Shortening आहे. इंटरनेटवर अनेक Link Shortening वेबसाईट आहेत ज्यावर तुम्ही अकाऊंट बनवून Link Short करून WhatsApp वर शेयर करायची आहे.

बेस्ट Link Shorting वेबसाइट

1. https://shorte.st/

2. https://ay.gy/

3. https://www.linkbucks.com/

4. https://linkshrink.net/

5. http://ouo.io/

6. https://dwindly.io/

7. https://petty.link/

8. https://fas.li/

9. http://short.am/

10. https://miniurl.io/

Step 1 : या पैकी कोणत्याही वेबसाईटवर जाऊन आपले अकाऊंट रजिस्टर करा.

Step 2 : तुमच्या आवडीच्या व्हिडीओ, फोटो किंवा वेबसाईट लिंकला Short करा.

Step 3 : आता ही लिंक WhatsApp Group वर शेयर करा.

Step 4 : जेव्हा कोणतीही व्यक्ती या लिंक वर क्लिक करतील तुम्हाला त्यापासून Earning होईल.

Pay Per Download (PPD) Website मधून पैसे कमवा

इंटरनेट वर अनेक वेबसाईट आहेत जेथे तुम्ही फाईल अपलोड करून ती फाईल लोकांनी डाऊनलोड करण्यासाठी लिंक शेयर करून पैसे कमवू शकता.

PPD वेबसाइट

1. Uplod.org

2. FileIce.net

3. UsersCloud

4. AdscendMedia

5. Uploadsmith

6. DollarUpload

7. ShareCash

8. Indishare.me

9. UploadOcean

10. Daily Uploads

Step 1 : या पैकी कोणत्याही वेबसाईटवर जाऊन आपले अकाऊंट रजिस्टर करा.

Step 2 : वेबसाईट व्हिडीओ, ऑडीओ, इमेज किंवा कोणतीही फाईल अपलोक करा आणि ती फाईल डाऊनलोड करण्यासाठी लिंक कॉपी करा.

Step 3 : आता ही लिंक WhatsApp Group वर शेयर करा.

Step 4 : जेव्हा कोणतीही व्यक्ती या लिंक वर क्लिक करतील तुम्हाला त्यापासून Earning होईल.


Tags
Show More

Related Articles

Back to top button