Weight Loss

वेट लॉस टिप्स इन मराठी – Weight Loss Tips in Marathi

Weight loss tips in Marathi, Weight management program in Marathi, fat burning tips marathi, fitness workout excercise tips in Marathi.

Weight Loss Tips in Marathi : आपण सर्व लोक मानतो कि वजन कमी करायचे असेल तर कमी खावे आणि जास्त व्यायाम केला पाहिजे. पण असे नाही आहे, जर असे असते तर अनेक लोकांनी आपले वजन कमी केले असते.

जर तुम्ही देखील Over weight असाल आणि व्यायाम केल्यानंतर देखील weight loss होत नाही आहे याचा अर्थ काहीतरी गडबड आहे.

पण याचा अर्थ असा नाही कि तुम्ही आवश्यकते पेक्षा कमी खाण्यास सुरुवात केले पाहिजे किंवा अजून जास्त व्यायाम केला पाहिजे.

याचा अर्थ असा होतो कि तुम्ही आपल्या लाइफस्टाइल मध्ये काही छोटे आणि आवश्यक बदल केले पाहिजे.

आज आम्ही तुम्हाला अश्याच काही पद्धती सांगत आहोत ज्यांना अवलंबून तुम्ही वजन वाढीच्या त्रासा पासून सुटका मिळवू शकता.

पण तुम्हाला लक्षात ठेवले पाहिजे कि जर तुम्हाला Weight control करायचे असेल तर यामध्ये निमामित पणा ठेवला पाहिजे.

अन्यथा तुम्हाला निराशे व्यतिरिक्त दुसरे काही मिळणार नाही.

Weight Loss Tips in Marathi

एक प्लान बनवा

जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्लान बनवला नाही तर तुम्ही कधीही सडपातळ नाही होऊ शकत.

एक ध्येय निश्चित करा कि तुम्ही किती दिवसामध्ये किती वजन कमी करू शकता.

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी करा हा छोटासा बदल, वेगाने कमी होईल वजन

Weight Loss : दररोज हे पिण्यामुळे 36 ची कंबर रातो-रात 25 ची होईल, मुलींनी जरूर वाचावे

vajan kami karayche upay marathi

एक गोष्ट लक्षात ठेवा स्वताला समस्येमध्ये टाकू नका.

भरपूर झोपा

झोप वजना सोबत लढाई लढते.

रिसर्च अनुसार 7 ते 8 तासा पेक्षा कमी झोप भूक निर्माण करते,

ज्यामुळे तुम्ही आवश्यकते पेक्षा जास्त खाता आणि वजन वाढते.

स्नैक्स बनवू नका

काही लोक जेवण 4 वेळा करतात आणि स्नैक्स पण.

जर तुम्हाला मिनिटा-मिनिटाला स्नैक्स खाण्याची सवय असेल तर जेवण कमी खावे कारण यामुळे शरीरामध्ये कैलोरीज वाढतात.

समजून घ्या तुम्ही किती खाता

अनेक लोक दिवसभर खात असतात आणि त्यांना माहित देखील नसते कि ते किती खातात.

तुम्ही दिवसभर किती खाल्ले याचा हिशोब ठेवा.

भरपूर चालावे

कार आणि बाईक असल्यामुळे बहुतेक लोक पायांचा वापर नाही करत.

वजन कमी करण्यासाठी पायऱ्या वापरून मजले चढा. त्याच सोबत आपला आवडीचा खेळ खेळा.

तुम्ही वाचत आहात Weight Loss Tips in Marathi.

वजन वाढीच्या त्रासा पासून सुटका

द्रव कैलोरी बंद करा ( Weight Loss Tips in Marathi )

65 टक्के लोक शुगर वाले पेय किंवा कोल्ड्रिंक्स भरपूर सेवन करतात. ज्यामुळे पोट तर भरत नाही पण कैलोरी मिळतात.

चीट डे प्लान करा – Weight loss diet plan

एका कडक डाइट वर जाणे तुमच्या मानसिकतेसाठी आणि शरीरासाठी योग्य नसते.

यासाठी एका यशस्वी डाइट प्लान वर टिकून राहण्यासाठी आठवड्यातून एकदा पिज्जा किंवा चाउमीन खाऊ शकता.

असे केल्यामुळे तुम्ही संतुष्ट राहाल आणि आपली डाइट योग्य फॉलो कराल.

7 day diet plan for weight loss in marathi

भारी वजन उचलणे

तुम्ही पुरुष असो किंवा महिला भारी वजन उचलल्यामुळे तुमचे फैट बर्न होते.

यामुळे मासपेशी तयार होतात आणि पचनशक्ती वाढते. जेव्हा तुम्ही भारी वजन उचलता तेव्हा तुम्ही वेगाने कैलोरीज बर्न करता.

स्वताला जबाबदार बनवा

मित्रांना आणि नातेवाईकांना स्वतः सांगा कि आता तुम्ही weight loss plan सुरु केला आहे, ज्यामुळे ते लोक देखील तुम्हाला सपोर्ट करतील.

आपल्या वर्कआउत मध्ये विविधता ठेवा

एका दिवसा मध्ये अनेक प्रकारचे व्यायाम करा जसे, 5 मिनट कार्डियो ट्रेडमिल, बाइक केल्या नंतर लगेच डंबेल सर्किट, स्‍ट्रेचिंग आणि बेंट ओवर रो करा. या व्यायामांना 8 वेळा सतत करा.

कार्ब बंद करा

वेट लॉस करायचा असेल तर आपल्या आहारा मधून पास्ता, भात आणि ब्रेड इत्यादी बंद करून फळ आणि भाज्या समाविष्ट करा.

यामुळे तुम्ही जास्त जरी खाल्ले तरी वजन कमी होणार नाही.

सोप्प्या पद्धती वापरा

जर तुमच्या जवळ जिम मध्ये जाण्यासाठी पैसे कमी असतील तर तुम्ही घरीच दोरी वरच्या उड्या घ्या.

पहिले 50 उड्या आणि नंतर वाढवून 100 करा.

जास्त रेस्ट घेऊ नका

एक्‍सरसाइज करताना फक्त 10 ते 30 सेकंद रेस्ट घ्यावा.

एकाच वेळी व्यायाम करणे – Exercise for weight loss

जर तुम्ही थकवणारे व्यायाम एकाच वेळी एकत्र केले तर तुमचे वजन लवकर कमी होईल. म्हणजेच पुशअप केल्यावर लगेच बुर्पी एक्‍सरसाइज करा.

पण लक्षात ठेवा अती जास्त थकवा येईल एवढा व्यायाम करू नका हे धोकादायक ठरू शकते. तसेच व्यायाम तज्ञ व्यक्तीच्या देखरेखीखाली करा.

उपवास करणे – Fasting for weight loss

जे लोक दिवसातून दोन ते तीन वेळा खातात त्यांनी आठवड्यातून एक दिवस उपवास आवश्य केला पाहिजे. हि एक चांगली टेक्निक आहे ज्यामुळे तुम्ही सहज वजन कमी करू शकता.

भरपूर फैट खावे

रिसर्च सांगतात कि तुमच्या भोजना मध्ये जवळपास 25 ते 30 टक्के फैट असले पाहिजे.

हाई फैट फूड जसे, मेवे, एवोकाडो आणि तेल इत्यादी तुम्हाला वजन कमी करण्यासाठी जास्त मदत करतील.

पण तुम्ही आहारा मध्ये ट्रांस फैट घेऊ नका.

भरपूर प्रोटीन सेवन करा

प्रोटीन खाण्यामुळे मासपेशी तयार होतात आणि फैट बर्न होते. याच सोबत पोट भरलेले राहते.

बना हेवी ड्रिंकर

आम्ही तुम्हाला अट्टल दारुड्या बनण्याचा सल्ला देत नाही आहोत तर दिवसभरा मध्ये भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देत आहोत.

यामुळे तुम्हाला भूक लागणार नाही आणि पोट भरलेले राहील.

जेवण्याच्या अगोदर देखील एक ग्लास पाणी प्यावे यामुळे तुम्ही वजन वाढण्या पासून दूर राहाल.

प्रोटीन शेक

अनेक लोकांना आपल्या भोजना मध्ये आवश्यक प्रमाणा मध्ये प्रोटीन मिळत नाही त्यामुळे त्यांनी प्रोटीन शेक प्यावे.

जेवढे वजन असेल त्याच्या दुप्पट प्रोटीन सेवन करणे योग्य मानले गेले आहे.

Fat burn: बादाम फैट बर्न करण्यासाठी कशी मदत करतो

Weight Loss tips in Marathi हा लेख तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये लिहा. Please follow Marathi Gold Facebook Page

Tag : Weight Loss Tips in Marathi, Weight loss in Marathi, Weight loss diet plan in marathi, yoga for weight loss in marathi

Tags
Show More

Related Articles

2 Comments

Back to top button