Weight Loss

Weight Loss Tips Marathi : दररोज हे पिण्यामुळे 36 ची कंबर रातो-रात 25 ची होईल, मुलींनी जरूर वाचावे

आज आम्ही तुम्हाला पोट आणि कमरेची चरबी किंवा जाड पणा कमी करण्याचा सर्वात चांगला नैसर्गिक उपाय सांगत आहोत. आजकाल प्रत्येक व्यक्ती वजन वाढल्याच्या समस्येने त्रस्त असल्याचे पाहण्यात येत आहे. वजन कमी करण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करतात आणि भरपूर पैसे खर्च करतात पण परिणाम मात्र काही दिसून येत नाही. पोटावरील चरबी कमी करण्याचा एक मैजिकल नैसर्गिक घरगुती ड्रिंक ज्याच्या मदतीने बिना एक्सरसाइज  आणि डाइटिंग तुम्ही सहज वजन कमी करू शकता. आपले वजन कमी करून तुम्ही फैट टू फिट होऊ शकता.

वजन कमी करण्यासाठी आणि चरबी कमी करण्यासाठी बहुतेक लोक डाइटिंग आणि योग्य एक्सरसाइज करतात. तर अनेक लोक औषधांचा वापर करतात पण औषधाच्या वापरामुळे वजन कमी होते पण काही काळा नंतर वजन परत वाढते. आज आम्ही जो उपाय घेऊन आलो आहोत ज्याचा वापर तुम्ही हिवाळ्यात दररोज करून आपले वजन आणि कमरे भोवतालची चरबी रातोरात कमी करू शकता.

वाचा : Weight Loss Tips in Marathi

Weight Loss Tips In Marathi

1) मेथीदाणा वापर

वाढलेले वजन कमी करणे आणि कमरेवरची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही एका ग्लास पाण्यात दोन चमचे मेथीदाणे रात्री भिजत ठेवा आणि सकाळी उठून सर्वात पहिले हे मेथीदाणे चावून खावे आणि उरलेले पाणी प्यावे. जर तुम्ही रोज असे केले तर तुमच्या पोटाची चर्बी कमी होईल आणि लवकरच तुमची कंबर 36 वरून 25 वर येईल.

2) जवाचे पाणी

वजन वाढण्याच्या समस्येत हे अत्यंत उपयोगी आहे. यामध्ये असे तत्व असतात जे सेवन केल्याने मेटाबॉलिज्म वाढते. जव वजन कमी करण्यासाठी उपयोगी असते ज्यामुळे तुम्ही स्लिम दिसायला लागाल.

कसे कमी करतो वजन? जव विरघळणारे आणि न विरघळणारे फाइबरचे स्त्रोत आहे. या गुणामुळे तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले वाटेल. दोन लिटर पाण्यात दोन मोठे चमचे जव टाकून उकळावे. उकळवताना व्यवस्थित झाकण झाकून उकळावे ज्यामुळे जव व्यवस्थित शिजेल. जेव्हा हे मिश्रण पाण्यासोबत एकत्र होऊन हलके गुलाबी रंगाचे पारदर्शक मिश्रण होईल तेव्हा समजावे की हे पाणी पिण्यासाठी तयार आहे. हे गाळून दररोज याचे सेवन करावे. यामध्ये तुम्ही लिंबू, मध आणि मीठ देखील टाकू शकता. साल असलेल्या जव मध्ये जास्त फाइबर असते आणि शिजवण्यास जास्त वेळ लागतो यासाठी बिना सालीचे शिजवण्यासाठी सोप्पे असतात. तसेच जव आणि चण्याचे पीठ यांची पोळी करून सेवन केल्यामुळे फक्त कंबरेचीच नाही तर संपूर्ण शरीराची चरबी कमी होते.

जवचे पाणी तयार करण्याची कृती : यासाठी तुम्ही 100-250 ग्राम जव घ्यावे आणि त्यास व्यवस्थित साफ करावे त्यानंतर यास जवळपास 4 तास पाण्यात भिजत ठेवावे. त्यानंतर यास तीन ते चार कप पिण्याच्या पाण्यात मिक्स करावे त्यास मंद आचेवर कमीतकमी 45 मिनिट उकळवावे. या नंतर गैस बंद करावे आणि थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर यास एका बाटली मध्ये भरून या पाण्यास पिण्याचे पाणी म्हणून वापरावे. ही एका दिवसाची पद्धत आहे असे तुम्ही दररोज करावे यामुळे फायदा होईल. तसेच वजन वाढलेल्या लोकांनी जंक फूडचा पूर्णपणे त्याग करावा.

 1. लिंबाचे साल आणि अदरक रस

या नैसर्गिक उपायासाठी आवश्य सामग्री : ड्रिंक बनवण्यासाठी पाच लिंबाची साले ज्यामध्ये लिंबाचा रस नसावा. अदरक रस एक चमचा आणि एक लिटर पाणी आवश्यक आहे. लिंबाच्या साली मध्ये एन्टी ओक्सिडेंट जास्त प्रमाणात असते आणि विटामिन सी चे प्रमाण जास्त असते. साली मध्ये असे माइक्रो न्यूट्रियंस असतात जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतात.

वापर करण्याची पद्धत : हे बनवण्यासाठी सर्वात पहिले एक लिटर पाणी गरम करावे. पाणी गरम झाल्या नंतर यामध्ये लिंबाची साले टाकावीत आणि त्यानंतर 8-10 मिनिट गरम झाल्यावर. उकळल्यानंतर गैस बंद करावा. यानंतर यामध्ये अदरक रस व्यवस्थित मिक्स करावा. आता हे ड्रिंक तयार झाले आहे.

ड्रिंक पिण्याची पद्धत : ड्रिंक थंड झाल्यावर ते एका ग्लास मध्ये घ्यावे. एक गोष्ट लक्षात ठेवा लिंबाची साले बाहेर काढू नका. तुम्हाला पूर्ण दिवसात एक लिटर पाणी प्यायचे आहे. यास तुम्ही दिवसात 3-4 वेळा थोडेथोडे करून पिऊ शकता, रात्री पर्यंत हे पाणी संपवले पाहिजे. पाणी संपल्यावर लिंबाची साले फेकू शकता. एक महिना हे ड्रिंक नियमित प्यावे चांगला फायदा पाहण्यास मिळेल. तुमच्या पोटाच्या चरबीला हे संपवून टाकेल आणि वजन देखील घटवेल. या उपाय जरूर करून पहा.

इतर फायदेशीर नैसर्गिक उपाय तसेच लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी

वजन कमी करण्यासाठी आपल्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. काही नैसर्गिक गोष्टी अश्या आहेत ज्यांचे सेवन केल्यास वजन नियंत्रित राहते. यासाठी तुम्ही वजन कमी करण्यासाठी अधिक मेहनत करू शकत नसाल तर येथे सांगितलेले छोटे छोटे उपाय वापरून तुम्ही वजन कमी करू शकता.

 1. जास्त कार्बोहायड्रेट्स वाल्या वस्तू खाणे टाळावे. साखर, बटाटी आणि भात यामध्ये जास्त कार्बोहायड्रेट्स असतात. जे चरबी वाढवतात.
 2. फक्त गव्हाची चपाती एवजी गहू, सोयाबीन आणि चने मिक्स असलेल्या पिठाची चपाती किंवा पोळी फायदेशीर आहे.
 3. रोज पत्ता कोबीचा रस प्यावा. यामध्ये चरबी करणारे गुण असतात. यामुळे शरीराचे मेटाबॉलिज्म व्यवस्थित राहते.
 4. पपई नियमित सेवन करावे. हे प्रत्येक मौसमात उपलब्ध असते. दीर्घकाळ पपई सेवन केल्यामुळे कमरेची अतिरिक्त चरबी कमी होते. (गर्भवती स्त्रियांनी हा उपाय करू नये)
 5. दही नियमित खाण्यामुळे शरीराची अतिरिक्त चरबी निघून जाते. ताक तुम्ही दिवसातून 2-3 वेळा पिऊ शकता.
 6. आवळा आणि हळद सम प्रमाणात बारीक करून त्याचे चूर्ण तयार करा. हे चूर्ण टाका सोबत घ्यावे. कंबर एकदम पटली होईल.
 7. वजन कमी होत नसेल तर जेवणामध्ये हिरवी मिरची किंवा काळीमिरी शामिल करून वाढलेले वजन नियंत्रित करता येते.
 8. एक चमचा पुदिना रस आणि 2 चमचे मध मिक्स करून सेवन केल्याने वजन कमी होते.
 9. सकाळी उठल्यावर 250 ग्राम टमाटर रस 2-3 महिने पिण्यामुळे पोट आतमध्ये जाते.
 10. भाजीपाला आणि फळे यामध्ये कैलरी कमी असतात. यासाठी यांचे सेवन जास्त प्रमाणात करावे. केळी आणि चिक्कू खाऊ नये. यामुळे वजन वाढते. पुदीन्याची चहा पिण्यामुळे वजन कमी होते.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमच्या पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : मेथीदाणे तुमचे आयुष्य बदलू शकते, निरोगी आणि जवान राहण्यासाठी असे करा सेवन

Tags
Show More

Related Articles

Back to top button