10 हजार रुपया मध्ये बेस्ट स्टोरेज स्मार्टफोन

अनेक स्मार्टफोन्स

बाजारामध्ये असे अनेक स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत जे किफायतशीर स्टोअरेज सोबत आहेत.

बजेट

जर तुमचे बजेट 10 हजार रुपये असेल तर आम्ही तुम्हाला या प्राइस रेंजमध्ये उपलब्ध स्मार्टफोन्सबद्दल सांगत आहोत.

रेडमी 9

या फोनमध्ये  4GB रॅम, 64GB स्टोरेज. सोबत ही 2.3GHz Mediatek Helio G35 ऑक्टा कोर प्रोसेसर देखील आहे.

Redmi 9A

हा फोन 3GB रॅम 32GB स्टोरेज सोबत आहे.  2GHz ऑक्टा-कोर Helio G25 प्रोसेसर आहे. फोन मध्ये  5000 mAh ची बॅटरी मिळते