Connect with us

जर तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याची सवय आहे, तर पहिले हे वाचा, नाहीतर पश्चाताप करावा लागेल

Health

जर तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याची सवय आहे, तर पहिले हे वाचा, नाहीतर पश्चाताप करावा लागेल

जसेकी तुम्हाला माहीत आहेच की आपले शरीर हे 70% पाण्या पासून बनलेले आहे. पाणी हे आपल्या शरीरासाठी आवश्यक आणि पौष्टिक तत्व आहे. यासाठी पाण्याला जीवन म्हंटले गेले आहे. पण सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे सर्वात फायदेशीर आहे हे सिद्ध झाले आहे. प्रसिध्द आयुर्वेदिक तज्ञ डॉ. राजीव दीक्षित यांच्या अनुसार सकाळी रिकाम्या पोटी पाणी वेदनाशामक सिद्ध होते. दम, कैंसर, वजन वाढणे यासारख्या समस्या मध्ये फायदेशीर ठरते. परंतु सकाळी पाणी पिण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहीजे. ती म्हणजे सकाळी उठल्यावर आपल्याला थंड पाणी पिण्याच्या एवजी कोमट पाणी प्यायले पाहिजे. हलकेसे गरम पाणी आपल्या पचनक्रियेसाठी फायदेशीर असते.

याच सोबत जर पाणी तुम्ही हळूहळू प्यायले तर तुमच्या तोंडातील सर्व लाळ त्या पाण्यासोबत मिक्स होऊन तुमच्या पोटामध्ये प्रवेश करेल. ज्यामुळे तुमचे डायजेशन सिस्टम खराब होणार नाही आणि कोलेस्ट्रोल, हार्ट अटैक सारखे रोग तुमच्या पासून दूर राहतील. आज आम्ही तुम्हाला या आर्टिकल मध्ये सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे फायदे कोणते आहेत हे सांगणार आहे. जे समजल्यावर रोज सकाळी तुम्ही रिकाम्या पोटी सर्वात पहिले कोमट पाणी प्यायला सुरुवात कराल.

हे आहे सकाळी रिकाम्या पोटी हलके गरम पाणी पिण्याचे फायदे

सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्यामुळे आपल्या शरीरातील विषारी तत्व आणि विषारी पदार्थ बाहेर जातात. याच सोबत हे पाणी पोट गैसमुळे फुगले असेल तर त्यापासून तुम्हाला आराम देईल. यासाठी तुम्ही सकाळी जेवढे पाणी प्याल तेवढे तुमच्या शरीराला शुद्धी मिळेल.

जेवण करणे आपल्या शरीरासाठी सर्वात महत्वाचे काम आहे. रिकाम्या पोटी पाणी पिण्यामुळे आपली भूक पहिल्या पेक्षा दुप्पट होते. यामुळे आपण सकाळचा नाश्ता भरपेट करू शकतो आणि कोणत्याही प्रकारची समस्या होणार नाही. एवढेच नाही तर हे पाणी आपण सेवन केलेल्या अन्नाला योग्य प्रकारे पचन होण्यास मदत करेल आणि आपले वजन वाढणार नाही.

अनेक लोकांना डोकेदुखीची समस्या असते. या डोकेदुखीचे एक कारण शरीरामध्ये पाण्याची कमी हे देखील असू शकते. निर्जलीकरण डोकेदुखीच्या प्रमुख कारणा पैकी एक आहे. जर तुम्ही दररोज सकाळी एक ग्लास कोमट पाणी पिऊन सुरुवात केली तर तुमची डोकेदुखी कायमस्वरूपी बंद होऊ शकते. याच सोबत हे पाणी तोंडाचा वास आणि अन्य बैक्तीरीया संक्रमणा पासून आपले रक्षण करतो.

पाणी आपल्या कॉलन (Colon) ला साफ करण्यासाठी मदत करतो. एक ग्लास कोमट पाणी आपल्या पोटामध्ये जमा असलेले मल काढून टाकतो. या मलाच्या मदतीने शरीरात असलेले पाणी पोषक तत्व वेगाने आणि चांगल्या प्रकारे अवशोषित करतो. जर तुमचे कॉलन निरोगी असेल तर तुम्ही संपूर्ण रूपाने निरोगी राहता.

सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिण्यामुळे शरीरामध्ये होणाऱ्या अनेक प्रकारच्या आजराचा धोका निघून जातो. जसे कैंसर, टीबी, नेत्र, मुत्र, गळ्याचे रोग, उलटी, डोकेदुखी इत्यादी रोगापासून पाणी आपल्याला संरक्षण देण्यासाठी मदत करतो.

एवढेच नाही तर सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिण्यामुळे आपल्या शरीराचा चयापचय दर वाढतो जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top