Celebrities
विराट कोहलीने टेस्ट क्रिकेट मध्ये गांगुलीला मागे टाकले, मिळवला 22 वा विजय
भारत सध्या इंग्लंड मध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. त्यामधील पहिले दोन सामने भारत हारला आहे पण भारताने तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून आव्हान कायम ठेवले आहे.
कोहलीने भारताचा कर्णधार म्हणून हा आपला टेस्ट मैच मधला 22 वा विजय मिळवला आहे.
सर्वात जास्त कसोटी विजय मिळवून देणाऱ्या कर्णधाराच्या यादीत विराट दुसऱ्या स्थानी आला आहे आता त्याच्या पुढे महेंद्र सिंह धोनी 27 विजयासह पहिल्या स्थानी आहे. धोनीचा हा विक्रम मोडण्यासाठी विराटला अजून 5 कसोटी विजय आवश्यक आहेत.
