celebrities

विराट कोहलीने गाठला निर्लज्जपणाचा कळस, पहा काय दिवे लावले त्याने व्हिडीओ मध्ये

विराट कोहलीचे वाईट दिवस सुरु झाले आहेत असे वाटत आहे. सध्या इंग्लंडमध्ये मैच जिंकत नाही आहे नंतर राहणे बद्दलचा विवाद आणि अजून एक नवीन घटना झाली आहे. कोहली मोठा स्टार खेळाडू आहे आणि भारतीय क्रिकेट टीमचा कैप्टन पण आहे त्यामुळे लाखो लोक त्याला ट्विटरवर फॉलो करतात.

विराट कोहलीचे ट्विटरवर लाखो लोक फॉलो करतात त्यामुळे तो अनेक जाहिराती ट्विटरवर जाहिराती पोस्ट करतो पण यावेळी त्याचे टाईमिंग चुकले आहे आणि त्यामुळे त्याचे फॉलोअर्स भडकले. तुम्हाला माहीतच आहे की आपल्या सर्वांचे लाडके आणि आदरणीय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाले आहे आणि त्यामुळे सर्व देशामध्ये शोकाकुल वातावरण असताना विराट कोहलीने माननीय अटलबिहारी वाजपेयींना श्रद्धांजली बद्दल ट्वीट करण्या एवजी एक जाहिरात पोस्ट केली त्यामुळे युजर्स चांगलेच भडकले आणि त्यांनी विराट कोहलीला त्याची जागा दाखवली.

16 ऑगस्ट 2018 रोजी अटलजी यांचे निधन झाले आणि लोक त्यांना श्रद्धांजली देऊन स्वताचे दुख आणि संवेदना प्रकट करत असतानाच विराट कोहलीने संध्याकाळी जाहिरातीचे ट्वीट केले. त्यामुळे लोकांना त्यांचा राग अनावर झाला आणि विराट कोहलीला त्यांनी चांगलेच झापले.

तुम्हीच पहा विराट कोहलीने काय ट्वीट केले होते आणि त्याला त्याच्या फॉलोअर्सनी कोणत्या भाषेत सुनावले.

या विराटच्या ट्वीटवर लोकांनी खालील प्रमाणे प्रतिसाद दिला.

#1

#2

#3

#4

#5

#6

#7

#8

#9

#10

#11

#12

तुम्हाला काय वाटते विराट कोहलीचे असे वागणे योग्य आहे का? त्याला लोकांनी दिलेला प्रतिसाद योग्य आहे का?


Show More

Related Articles

Back to top button