entertenment

Viral Video : अफगानी पठाण ने पाकिस्तान ची इंटरनेशनल बेइज्जती केली, म्हणाला- ‘हिंदुस्तान सोबत मुकाबला करण्याची तुमची लायकी नाही आहे’

पुलवामा हल्ल्या नंतर पूर्ण जगभरामध्ये पाकिस्तानची निंदा होत आहे, तर त्यांचा शेजारी देश अफगाणिस्तान मधून देखील रिएक्शन्स येत आहेत. मुख्तार अहमद नावाचा एक अफगानी व्यक्ती ने सोशल मीडिया वर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. ज्यामध्ये त्याने पाकिस्तानी सरकार आणि तेथील लोकांना सॅले दिले आहेत आणि सांगितले आहे कि हिंदुस्तान सोबत मुकाबला करण्याची तुमची लायकी नाही आहे, कारण तुम्ही त्यांच्या समोर काहीच नाही आहात.

मुख्तार चा हा व्हिडीओ वायरल झाला आहे कारण पाकिस्तानवर त्यांनी जे कमेंट केले आहेत ते मजेदार आहेत.

तुम्ही पण पहा व्हिडीओ…

वाचाया व्यक्तीने शहिदांच्या कुटुंबियांसाठी फक्त 6 दिवसात जमवले 6 करोड रुपये, त्यासाठी केली एक छोटीशी आयडिया

मित्रानो, आशा आहे तुम्हाला आमचे हे आर्टिकल आवडले असेल, आवडले असेल तर लाइक आणि शेयर करणे विसरू नका.

Tags
Show More

Related Articles

Back to top button
Close