Breaking News

श’रीरा च्या या भागावर तीळ असेल तर रहा सावध…

शरीरावर तीळ असणे सामान्य गोष्ट आहे परंतु हे अनेक संकेत देखील देतात. मान्यता आहे की पायाच्या तळव्यावर तीळ असणे म्हणजे अतिप्रवास असे मानले जाते. परंतु पायाच्या तळव्यावर तीळ असणे नेहमीच चांगले असते असे नाही.

तर काही वेळा हे वाईट संकेत देखील आहेत. पायाच्या तळव्यावर तीळ अनेक वाईट क्षणाचे संकेत देखील देतात. हे आपल्या वर्तमान पासून ते भविष्याला देखील प्रभावित करू शकतात.

जर एखाद्याच्या उजव्या पायावर तीळ असेल तर ज्योतिष शास्त्र अनुसार अश्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात भरपूर प्रवास करावा लागू शकतो. परंतु फक्त काही महत्वाचे उद्देश्य पूर्ण करण्यासाठी.

पायाच्या डाव्या तळव्यावर तीळ असणे आयुष्यभर भटकंती दर्शवते. अश्या व्यक्तीला कोणत्याही उद्देश्या शिवाय जीवनभर इकडे-तिकडे भटकत राहावे लागण्याची शक्यता असते.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.