Connect with us

VICKS आणि IODEX यांचे हे गुप्त रहस्य तुम्हाला माहीत नसेल पहा काय आहे हे रहस्य त्यानंतरच यांचा वापर करा

Health

VICKS आणि IODEX यांचे हे गुप्त रहस्य तुम्हाला माहीत नसेल पहा काय आहे हे रहस्य त्यानंतरच यांचा वापर करा

तुम्ही अश्या अनेक औषधांच्या बद्दल ऐकले असेल जे खाण्यामुळे काही दिवसातच रुग्णाला आजारा पासून सुटका मिळते. काही पेन रिलीफ जैल असे असतात जे लावल्यावर आपल्याला वेदने पासून त्वरित सुटका मिळते, पण काय तुम्हाला माहीत आहे का? की हे पेन रिलीफ जैल तुमच्यासाठी अतिक्षय घातक होऊ शकतात आणि यांना लावल्यामुळे तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला आयोडेक्स आणि एन्डोसल्फान बद्दल सांगणार आहोत. आयोडेक्स बद्दल जवळपास सर्वांना माहीत आहे की वेदना होत असलेल्या जागी हे लावल्यास वेदना कमी होतात. पण काय तुम्हाला माहीत आहे आपल्या देशात अश्या अनेक मोठमोठ्या कंपन्या आहेत जे युनियन कार्बाइड पेक्षा जास्त घातक विष विकतात किंवा त्याचा उद्योग करतात.

जर तुम्हाला कधी गुजरात मध्ये जाण्याचा योग आला तर तुम्ही मुंबई ते अहमदाबाद प्रवास करा. आम्ही तुम्हाला चैलेंज देतो की रात्रीभर नाक बंद करून तुम्हाला प्रवास करावा लागेल, कारण तेथील रेल्वे ट्रेकवर अतिक्षय घाणेरडा वास येतो जो असह्य आहे. ज्याचे कारण गुजरात मध्ये रोजचे वाढणारे कारखाने ज्यांच्या मधून अतिक्षय धोकादायक विष आणि केमिकल बनवले जातात जे कदाचित जगातील अन्य कोणत्याही देशात बनवले जात नसतील.

एक अत्यंत धोकादायक विष आहे ज्याचे नाव “एंडोसल्फान” आहे. हे जगातील सगळ्या देशामध्ये बैन आहे, पण काय तुम्हाला माहीत आहे का याचे सर्वात मोठे प्रोडक्शन युनिट भारतामधील गुजरात राज्यात आहे. याशिवाय असे अनेक विष आहेत ज्यांना 750 पेक्षा जास्त कंपन्या बनवतात. या विषाची परवानगी यालोकाना कोण देते. तर भोपाळ मध्ये झालेल्या युनियन कार्बाइड दुर्घटनेचे परिणाम आजही भोपाळ मधील लोक भोगत आहेत. पण तरीही या कंपन्यामध्ये काम करणारे कर्मचारी आणि सरकार यांच्यावर काही परिणाम होत नाही आहे आणि ते बिना कोणतीही भीतीचे हे बनवत आहेत.

जर अमेरिकेत कोणत्याही डॉक्टरने रुग्णाला VICKS Vaporub चे Prescription लिहून दिले तर त्या डॉक्टरला 14 वर्षाची जेल होते आणि त्याची डिग्री पण काढून घेतली जाते, कारण VICKS Vaporub विषाच्या समान आहे. Vicks लावल्यामुळे अस्थमा, ब्रोकीअल अस्थमा होऊ शकतात. यामुळे WHO आणि वैज्ञानिकांनी यास विष असल्याचे घोषित केले आहे, पण जाहिरातीच्या मदतीने हे विष भारतामध्ये खुलेआम विकले जात आहे.

तुम्हाला माहीत आहे का भारतामध्ये असा एक कायदा आहे ज्याच्या अनुसार कोणत्याही औषधाची जाहिरात तुम्ही टिव्ही, वर्तमानपत्र किंवा इतर कोठेही करू शकत नाही. पण तरी सुध्दा पैश्यांच्या जोरावर जवळपास सर्व औषधांची जाहिरात टिव्ही आणि वर्तमानपत्रात येते. 25 ग्राम VICKS ची डब्बी 40 रुपये तर 50 ग्रामची 80 रुपये आणि 100 ग्राम ची 160 रुपयात आहे याचा अर्थ 1 किलो VICKS ची किंमत 1600 रुपये झाली.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : अंघोळीच्या पाण्यात मिक्स करा ही वस्तू ज्यामुळे तुमचे पूर्ण शरीर होईल गोरेपान आणि चमकदार

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top