Uncategorized

घरातील हे 2 रोपटे करतात माता लक्ष्मीला नाराज, जीवन भर राहते दरिद्रता

धर्म शास्त्रा मध्ये झाडांना पवित्र आणि सकारात्मक उर्जा देणारे मानले आहे. यासाठी प्रत्येकाच्या घरामध्ये काही अशी झाडे लावली जातात जी अत्यंत लाभदायक असतात. काही झाडांची तर आपण दररोज पूजा करतो. उदाहरणार्थ प्रत्येक घरामध्ये तुळशीचे रोपटे हे असतेच ज्याची घरामध्ये सुख-शांती आणि सोबतच समृद्धीसाठी पूजा केली जाते. पण, जर एक विशेष गोष्टीकडे लक्ष नाही दिले तर काही रोपटे जेवढे सकारात्मक आहेत तेवढे नकारात्मक होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की घरामध्ये कोणते रोपटे नाही लावली पाहिजेत. कारण या रोपट्यांचे लावणे अशुभ होऊ शकते. चुकूनही घरामध्ये ही रोपटे लावू नयेत कारण हे घरामध्ये दरिद्रता घेऊन येतात.

घरामध्ये लावू नये ही झाडे (रोपटे) अन्यथा नाही होत लक्ष्मीची कृपा

साधारण पणे पाहिले गेले आहे की लोक आपल्या घरामध्ये आजूबाजूला कोणतेही झाड लावतात. पण, घरामध्ये ही झाडे लावू नका अन्यथा लक्ष्मी माता नाराज होईल. आम्ही जी झाडे सांगत आहोत ती लावल्यामुळे नशीब बदनशीब होते आणि घरात नकारात्मक उर्जा प्रवेश करतात. यासाठी तुम्ही आपल्या घरामध्ये ही रोपटी लावू नका.

घरामध्ये तुळशीचे रोपटे लावणे शुभ मानले गेले आहे. वास्तुशात्रानुसार तुळशीचे रोपटे सुख समृद्धी घेऊन येते. पण काही रोपटे असे असतात जे घरामध्ये कलह आणि वाईट नशीब घेऊन येते. हे रोपटे घरामध्ये किंवा आजूबाजूला असल्यास घरामध्ये नकारात्मक उर्जा वास करतात. तर घरामध्ये ही झाडे लावली नाही पाहिजेत.

बोनसाई झाड

जर तुमच्या घरामध्ये किंवा आजूबाजूला बोनसाई झाड लावलेले असेल तर त्यास त्वरित काढून टाका. कारण हे दरिद्रताचे कारण होऊ शकते. वास्तुशास्त्रा मध्ये बोनसाई झाड नकारात्मक उर्जा असलेले झाड मानले गेले आहे. यासाठी हे झाड कधीही आपल्या घरात नाही लावले पाहिजे. बोनसाईच्या झाडामुळे घराचा आर्थिक विकास बाधित होतो. या झाडाचा घराच्या आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होतो.

कैक्टसचे झाड

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कधीही काटे असलेले झाड लावू नयेत. तसेच अश्या झाडांना लावू नये ज्यांना कापल्यास किंवा सोलल्यास त्यामधून दुध निघते. कारण, असे झाडे नकारात्मक उर्जेचे कारण बनतात. त्याच सोबत अश्या झाडामुळे जखम होण्याची शक्यता असते.

चिंचेचे झाड

घराच्या आसपास कधीही चिंचेचे झाड असू नये. कारण, असे मानले जाते की चिंचेच्या झाडावर भूत असतात. वैज्ञानिक कारण सांगायचे झाले तर चिंचेच्या पानात अम्लाचे प्रमाण जास्त असते त्यामुळे आजूबाजूचे वातावरण अम्लीय होते. जे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

मृत झाडे

जर तुमच्या घरी असे एखादे झाड आहे जे मृत झाले आहे तर त्यास त्वरित तेथून काढू टाकावे. कारण वास्तूशास्त्रानुसार अश्या झाडामुळे घरामध्ये नकारात्मकता येते. अश्या झाडांना घरात चुकूनही ठेवू नयेत. याच सोबत याचे वैज्ञानिक कारण हे आहे की हे झाडे ऑक्सिजन सोडण्याच्या एवजी ऑक्सिजन घेतात. यामुळे आजूबाजूला ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. यादोन्ही कारणामुळे अशी झाडे घरात असू नयेत.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : शाहरुखचा पक्का दुश्मन आहे हा स्टार, आता त्याच्या सोबतचा झाले आहे सुहाना खानला प्रेम

Related Articles

Back to top button