Uncategorized

का नाही टिकत तुमच्या घरात पैसे, जाणून घ्या काय आहे कारण

माणसाच्या आयुष्याचा वास्तुशास्त्रासोबत जवळचा संबंध असतो. वास्तू संबंधित अश्या अनेक मान्यता आहेत ज्या मानवी जीवनावर प्रभाव करत असतात. अश्यातच काही कारणामुळे तुमच्या घरामध्ये काही वास्तुदोष उत्पन्न झाला तर मोठी समस्या होऊ शकते. खरतर वास्तुदोष झाल्यामुळेच व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्या अनेक प्रकारच्या असू शकतात जसे मानसिक, शारीरिक, धन, वादविवाद इत्यादी प्रकारच्या समस्या उत्पन्न होऊ शकतात. अश्यात जर तुमच्या घरात अश्या प्रकारच्या समस्या होत असतील तर याचा अर्थ तुमच्या घरात देखील वास्तुदोष उत्पन्न झालेला आहे.

जर तुमच्या घरात देखील असे काही पाहण्यास मिळत असेल तर समजावे कि याचे कारण वास्तुदोष होऊ शकतो आणि याच कारणामुळे घरामध्ये पैसा टिकत नाही आणि जीवनात अनेक समस्या उत्पन्न होतात. आज आम्ही तुम्हाला या बद्दल सांगत आहोत ज्यामुळे घरामध्ये वास्तुदोष उत्पन्न होतात.

या कारणामुळे घरामध्ये टिकत नाही पैसा

वास्तूशास्त्रा प्रमाणे दक्षिण, उत्तर-पश्चिम आणि उत्तर-पूर्व दिशा पैश्यांची दिशा मानली जाते. अश्यात जर या दिशांना काही वास्तुदोष निर्माण झाला तर व्यक्तीवर आर्थिक समस्या येऊ शकतात. यासाठी प्रयत्न करा कि या दिशांना कोणत्याही प्रकारचा दोष होणार नाही. अन्यथा भरपूर आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

धनाची दिशा उत्तर-पूर्व देखील मानली जाते, अश्यात असे मानले जाते कि ज्या घराच्या या दिशांच्या कोपऱ्यात घाण असते तेथे देवी लक्ष्मी कधीही वास करत नाही. अर्थात तुमच्या घरामध्ये पैसा कधी टिकत नाही आणि नेहमी तुमच्या घरामध्ये पैश्यांची तंगी राहते.

जर कोणत्याही घरामध्ये उत्तर-पूर्व दिशेत अंधार राहत असेल तर त्या घरामध्ये नेहमी धनहानी होते कारण घरातील या दिशेस धनाची देवी माता लक्ष्मी वास करते असे मानले जाते. त्यामुळे घराच्या या दिशेला अंधार राहिला तर माता लक्ष्मी क्रोधीत होतात. ज्यामुळे धनहानी होण्याचा सामना करावा लागतो.

दक्षिण दिशा, यम देवताची दिशा मानली जाते आणि यासाठी या दिशेला तिजोरी ठेवू नका, जर तुम्ही असे केले तर तुम्हाला धनाच्या संबंधित समस्या होऊ शकतात.

वास्तूशास्त्रानुसार घराच्या मधोमध सामान, सीढी आणि शौचालय असल्यास तुमच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात मानसिक समस्यांचा सामना देखील करावा लागू शकतो.

घर बनवताना यागोष्टीकडे लक्ष द्या की तुमच्या घराचे किचन कधीही उत्तर-दिशेला असू नये कारण या दिशेला किचन असल्यास तुमच्या घराच्या सदस्य आर्थिक समस्यांना सामना करावा लागू शकतो.

Tags

Related Articles

Back to top button