astrology

आजच घराच्या मुख्य दरवाजावर बनवा हे चिन्ह, वाईट शक्ती कधीही घरात प्रवेश करणार नाही

कोणतेही कार्य सुरु करण्याच्या अगोदर हिंदू धर्मा मध्ये पूजापाठ करण्यास अतिक्षय महत्व दिले गेलेले आहे. पूजा झाल्या नंतर पंडित कपाळावर टिळा लावतात आणि हातामध्ये धागा देखील बांधतात. हिंदू धर्मा मध्ये हातामध्ये धागा बांधण्याची परपरा अनेक वर्षा पासून सुरु आहे. माहीतीसाठी सांगू इच्छितो की न्यायप्रिय, दानवीर, युद्धवीर महाराज बली ला अमृत्व प्राप्तीसाठी विष्णूच्या अवतार भगवान वामन ने हातात धागा रक्षा कवच म्हणून बांधला होता. याप्रकारे जेव्हाही हिंदू धर्मात लोक पूजाअर्चा करतात तेव्हा हातामध्ये धागा बांधतात.

तुमच्या माहीतीसाठी वास्तूशास्त्र किंवा वास्तू विज्ञान यामध्ये सकारात्मक तसेच नकारात्मक विचारांचे महत्व जास्त आहे. कोणत्याही घरात जर नकारात्मक प्रवेश करत असेल तर त्या व्यक्तीच्या घरात नेहमी दु:ख आणि आजारपण असते. याचे लक्षण म्हणजे जेव्हा पण तुम्ही कोणत्याही नवीन घरात किंवा अनोळखी घरात आपल्या मुलाला घेऊन जाता तर तुमचा मुलगा रडणे सुरु करतो. तर अश्या परस्थितीत समजून जावे की त्या घरामध्ये नकारात्मक उर्जा आहे.

आज आम्ही नकारात्मक शक्ती पासून कसे वाचता येईल हे पाहू. नकारात्मक शक्ती प्रवेश करण्यासाठी सर्वात मुख्य असते ते घराचे प्रवेश द्वार.

जर तुमच्या घराच्या मुख्यद्वारावर फक्त हा एक उपाय केलातर तुमच्या घरात आनंद टिकून राहील. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात किंवा दुकानात वाईट शक्तींचा वास आहे तर मुख्य द्वारावर ॐ किंवा स्वास्तिक चिन्ह काढा.

किंवा बाजारातून या चिन्हाचे स्टीकर लावा आणि मुख्यदरवाजावर लावा. याचिन्हांना वास्तूशास्त्रात अतिक्षय महत्व आहे. असे केल्यामुळे तुमच्या घरात किंवा वास्तू मध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करणार नाहीत.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : हिरवी मिरची पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी पिण्यामुळे होतात चमत्कारीक फायदे, पहा काय फायदे होतात


Show More

Related Articles

Back to top button