Connect with us

या ठिकाणी पुरुष खरेदी करतात महिलांचे जुने अंडरगारमेंट्स, हे धक्कादायक कारण आहे यामागे

Entertenment

या ठिकाणी पुरुष खरेदी करतात महिलांचे जुने अंडरगारमेंट्स, हे धक्कादायक कारण आहे यामागे

तुम्ही या जगामध्ये अनेक विचित्र काम होत असल्याचे पाहिले असेल पण काही काम असे आहेत जे पाहून आपण विश्वास ठेवू शकत नाही की कोणी असे कसे करू शकते. काही दिवसा पूर्वी एक बातमी आली होती की चीनच्या ताइवान मध्ये एका व्यक्तीच्या मृत्यू नंतर स्ट्रिपर्स चा नाच करवला गेला होता. यामागे हे कारण सांगितले गेले होते की असे केल्यामुळे दुःख कमी जाणवते. आज आम्ही तुम्हाला अश्याच एका विचित्र कामा बद्दल सांगत आहोत जे समजल्यावर तुम्हाला धक्का बसेल. काय तुम्ही कधी असे ऐकले आहे का की महिलांचे जुने अंडरगारमेंट्स विकत घेतले जाऊ शकतात? आज आम्ही तुम्हाला या बद्दल सांगत आहोत.

देश जेथे पुरुष महिलांचे जुने अंडरगारमेंट्स खरेदी करतात.

खरे तर आम्ही एका अश्या देशा बद्दल सांगत आहोत जेथे पुरुष महिलांचे जुने अंडरगारमेंट्स खरेदी करतात. अमेरिकेतील पनामा देशात भरपूर प्रमाणात पुरुष महिलांचे जुने ब्रा आणि पेंटी खरेदी करतात. तुम्ही विचार करत असाल की भले असे कोण करतात आणि का करतात. चला तुम्हाला सांगतो असे पुरुष का करतात आणि महिला का जुने अंडरगारमेंट्स विकतात.

जुने अंडरगारमेंट्स विकून करतात एक्स्ट्रा कमाई

या देशात महिलांचे ब्रा आणि पेंटी खरेदी करणारे पुरुष 18 ते 35 वयाचे असतात आणि महिलांचे अंडरगारमेंट्स ऑनलाईन खरेदी करतात. तुम्हाला आश्चर्य होईल की या देशाची सरकार महिलांचे जुने अंडरगारमेंट्स विकून लाखो कमावते. ज्या साईट वर महिलांचे जुने अंडरगारमेंट्स मिळतात ती अमेरिकेची साईट आहे आणि ती ब्रिटेन मध्ये पण फेमस आहे. एका मिडिया रिपोर्ट नुसार येथील स्टूडेंट्स या वेबसाईटवर आपले जुने अंडरगारमेंट्स विकून एक्स्ट्रा कमाई करतात.

या साईट वर विकले जातात महिलांचे जुने अंडरगारमेंट्स

महिला आपले वापरलेले जुने अंडरगारमेंट्स www.sofiagray.com या वेबसाईटवर विकू शकतात आणि पुरुष येथूनच ते अंडरगारमेंट्स खरेदी करतात. या साईट वर महिलांच्या युज केलेल्या ब्रा आणि पेंटीची प्राईज जवळपास 5 हजार डॉलर म्हणजेच 3.35 लाख रुपये होते. ही साईट महिलांचे जुने ब्रा आणि पेंटी विकून लाखो कमवते.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top