Breaking News

एकटे असाल तर पहा…! या अभिनेत्रीने बाथरूम मधील फोटो शेअर केले, पाहून फॅन्स झाले क्लीन बोल्ड

मुंबई: सोशल मीडियाच्या मदतीने उर्वशी रौतेला नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. आपली भूमिका, सेटवरचे किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती नेहमी सोशल मीडियावर आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिच्या अभिनया सोबतच तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.

उर्वशीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला होता. या फोटो मधल्या तिच्या अदांनी फॅन्सना क्लीन बोल्ड केले आहे असे म्हणता येईल. उर्वशी रौतेलाचा हा शॉवर घेतानाचा फोटो आहे.

उर्वशीचा हा फोटो सनम रे सिनेमाच्या एका दृश्यातील आहे. हा व्हिडीओ देखील मध्यंतरी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आपण या फोटोत उर्वशीचा हॉट आणि तितकाच सेक्सी अंदाज पाहू शकता.

से’क्सी पोज दिलेला हा उर्वशीचा फोटो सध्या तिच्या फॅन्ससाठी गरमागरम चर्चेचा विषय ठरला आहे. हा फोटो पाहून चाहते भरपूर कमेंटस आणि लाईक्स करत धुमाकुळ करत आहेत.

उर्वशीच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही फॅन्सची चांगलीच पसंती मिळत असते. सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या अनेक अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहण्यास मिळतील.

उर्वशी रौतेला आताच्या काही मोजक्या अभिनेत्रींपैकी एक आहे जी बॉलीवूड मध्ये स्वतःच्या हिंमतीवर आपले स्थान निर्माण करत आहे. अभिनेत्री आपल्या कामाच्या कौशल्याने यशाच्या शिखरावर पोहचली आहे म्हणूनच उर्वशी रौतेलाने आपले मानधन वाढवण्याचा विचार केला आहे.

उर्वशीने आपल्या आधीच्या मानधनातून वेतन वाढवून चक्क 7 कोटी केले आहे. उर्वशी रौतेला मिस युनिव्हर्स 2015 मध्ये इंडियाचे प्रतिनिधित्व केलेल.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.