celebrities

हि अभिनेत्री 16 व्या वर्षी जुळ्या मुलांची आई झाल्यानंतर पती पासून वेगळी झाली होती

सोळा वर्षाच्या वयामध्येही जुळ्या मुलांची आई झाली होती ही सुंदर अभिनेत्री. तरीसुद्धा ही अत्यंत सुंदर आहे आणि आपल्या सर्वांना आवडणारी आहे. या अभिनेत्रीने बिग बॉस जिंकले आहे. हि टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी ढोलकिया आहे. उर्वशी बिग बॉसची विनर झाल्यानंतर तब्बल चार वर्ष मालिकांपासून दूर राहिली आहे. त्यानंतर ती पुन्हा प्रसिद्ध tv serial चंद्रकांता मधून पुन्हा एकदा आपल्यासमोर आली होती. या सीरिअलमध्ये तिने राणी लीलावती ची भूमिका केली होती. ज्यामुळे तिला भरपूर प्रसिद्धी मिळाली होती. या भूमिकेची अनेक लोकांनी प्रशंसा केली होती. उर्वशी स्वतः या भूमिकेबद्दल अत्यंत उत्साहीत होती.

सूत्रांच्या अनुसार उर्वशी ढोलकिया हिचे लग्न वयाच्या पंधराव्या वर्षी झाले होते आणि वयाच्या सोळाव्या वर्षी तिने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. त्यांची नावे सागर आणि क्षितिज आहे.

असे म्हटले जाते की लग्नाच्या दीड वर्षानंतर ती आपल्या पतीपासून वेगळे झाली. यानंतर सिंगल मदर बनवून दोन्ही मुलांचा सांभाळ तिने केला. एका इंटरव्ह्यूमध्ये तिने आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफ बद्दल खुलासे केले आहेत.

तिने सांगितले कि तिचे दोन्ही मुले एक्टिंग मध्येच करिअर इच्छित आहेत. उर्वशी सध्या तिच्या चंद्रकांता सीरियल मुळे चर्चेमध्ये आहे. हल्लीच या serial बद्दल एक बातमी आली होती की हा शो लवकरच बंद होणार आहे आणि या शोचा ऐवजी नागिन 3 सुरू होईल. परंतु अजूनही याबद्दल अधिकृतरीत्या घोषणा झालेली नाही.


Show More

Related Articles

Back to top button